लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
वादळी वाऱ्यात गहू पडला, हरभरा गेला मात्र आठवडा होऊनही पंचनामे नसल्याने शेतकरी चिंतेत - Marathi News | Wheat fell in the storm, gram was lost, but farmers are worried as there is no Panchnama even after a week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी वाऱ्यात गहू पडला, हरभरा गेला मात्र आठवडा होऊनही पंचनामे नसल्याने शेतकरी चिंतेत

काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि सुसाट वादळी वाऱ्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे आधीच्या नुकसानीचे पंचनामे प्रलंबित आहेत, तर दुसरीकडे नव्या पावसाने शेतकरी अधिकच्या चिंतेत सापडले आहेत. ...

अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प; तब्बल २००० कोटींची कृषी निर्यात संकटात - Marathi News | Indian vegetable exports halted due to US-Iran war; Agricultural exports worth Rs 2000 crore in crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प; तब्बल २००० कोटींची कृषी निर्यात संकटात

America Iran War Agri Export अमेरिका-इराण युद्धामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असल्याने भारतातून भाजीपाला व इतर कृषीमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...

कुठे १० क्विंटल तर कुठे फक्त ३ क्विंटल उतारा! हरभरा पिकाला बसला यंदा रोगराईचा फटका - Marathi News | In some places, 10 quintals were harvested, while in others, only 3 quintals were harvested! The gram crop was hit by disease this year. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुठे १० क्विंटल तर कुठे फक्त ३ क्विंटल उतारा! हरभरा पिकाला बसला यंदा रोगराईचा फटका

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामात मिश्र परिणामांना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांना प्रतिएकर ७ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असताना, उशिरा पेरणी केलेल्या पिकांवर रोगराई आल्याने अनेकांना फक्त २ ते ३ क्विंटलपर्यंतच उतारा मिळत आहे. ...

पारंपरिक शेतीला सुपरफूडचा आधार; चिया शेतीतून लक्षमणरावांनी घेतले साडेआठ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Superfoods support traditional agriculture; Laxmanrao earned an income of eight and a half lakhs from chia farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक शेतीला सुपरफूडचा आधार; चिया शेतीतून लक्षमणरावांनी घेतले साडेआठ लाखांचे उत्पन्न

Success Story : बदलत्या हवामानाचा लहरीपणा आणि कापूस-सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांच्या कोसळत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, पारडी येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण भुजंगराव रोकडे यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. ...

वन्यजीवांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याने शेकडो एकर शेती पडीक - Marathi News | Hundreds of acres of farmland fallow as wildlife encroaches on human settlements | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यजीवांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याने शेकडो एकर शेती पडीक

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मणदूर (ता. शिराळा) परिसरात अलीकडे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेकडो एकर शेती पडीक राहिली आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन ...

शेतकरी कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती - Marathi News | Demand for Rs 6,000 crore for farmer loan waiver; Information from Cooperation Minister Babasaheb Patil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे ५ हजार ९७५ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात ...

बारामतीच्या ऊस पट्ट्यात फुलवला अर्धा एकर स्ट्रॉबेरीचा मळा; तब्बल ९ लाख रुपयांची मोठी कमाई - Marathi News | Half an acre of strawberry plantation flourished in the sugarcane belt of Baramati; Huge income of Rs 9 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामतीच्या ऊस पट्ट्यात फुलवला अर्धा एकर स्ट्रॉबेरीचा मळा; तब्बल ९ लाख रुपयांची मोठी कमाई

जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि निसर्गाशी मैत्री असेल, तर शेतीत अशक्य काहीच नाही, हे बारामती तालुक्यातील निंबुत येथील प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ...

गोंदियातील शेतकरी धान विक्रीपासून वंचित; चुकाऱ्यांसाठी २४८ कोटी रुपयांच्या निधीची गरज - Marathi News | Farmers in Gondia deprived of paddy sales; Rs 248 crore needed for defaulters | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील शेतकरी धान विक्रीपासून वंचित; चुकाऱ्यांसाठी २४८ कोटी रुपयांच्या निधीची गरज

Gondia : शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरीप हंगामात दिलेले धान खरेदीचे उद्दिष्ट संपले. मात्र उद्दिष्ट वाढवून न दिल्याने धान खरेदी ठप्प आहे. तर गेल्या महिनाभरापासून चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त न झाल्याने २४८ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. ...