लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi , मराठी बातम्या

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Pik Vima Yojana : पीक कापणी प्रयोग पूर्ण; परतावा देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ वाचा सविस्तर - Marathi News | latest news Pik Vima Yojana: Crop harvesting experiment completed; Insurance company's reluctance to give refunds Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक कापणी प्रयोग पूर्ण; परतावा देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ वाचा सविस्तर

Pik Vima Yojana : खरिप हंगामातील पीक नुकसानीनंतर करण्यात आलेले पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्याचा अहवाल शासन आणि पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. कोणताही आक्षेप नसतानाही अमरावती जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा परतावा मिळालेल ...

Wheat Crop Management : गहू पिकावरील प्रमुख रोग कोणते? जाणून घ्या प्रभावी उपाययोजना - Marathi News | latest news Wheat Crop Management: What are the major diseases of wheat crop? Know effective measures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू पिकावरील प्रमुख रोग कोणते? जाणून घ्या प्रभावी उपाययोजना

Wheat Crop Management : गहू पिकावर तांबेरा, काजळी आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाने करपताना व दाणे सुकताना दिसत आहेत. वेळेवर उपाय न केल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते. आज आपण गहू पिकावरील प्रमुख रोग आणि त्यावरील शास ...

Rabi Crop : हरभऱ्यावर घाटेअळीचा हल्ला; कळी–फुलोऱ्यातील पिके धोक्यात वाचा सविस्तर - Marathi News | latest news Rabi Crop: Barley worm attacks; Bud and flower crops in danger Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्यावर घाटेअळीचा हल्ला; कळी–फुलोऱ्यातील पिके धोक्यात वाचा सविस्तर

Rabi Crop : यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले असले, तरी कळी व फुलोरा अवस्थेत घाटेअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक भागांत फुले गळून पडत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात ...

Organic Disease Control : १४ सूक्ष्मजीवांची ताकद; हळद–अद्रक पिके होणार रोगमुक्त वाचा सविस्तर - Marathi News | latest news Organic Disease Control: The power of 14 microorganisms; Turmeric-ginger crops will be disease-free Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१४ सूक्ष्मजीवांची ताकद; हळद–अद्रक पिके होणार रोगमुक्त वाचा सविस्तर

Organic Disease Control : बायोमिक्स (Biomix) हे १४ उपयुक्त सूक्ष्मजीवांचे जैव मिश्रण हळद, अद्रकसह विविध पिकांमध्ये रोगनियंत्रण, जोमदार वाढ आणि उत्पादनवाढीसाठी प्रभावी ठरत आहे. संशोधनातून सर्व पिकांसाठी उपयुक्त ठरलेले हे मिश्रण शाश्वत शेतीसाठी नवे आशा ...

Oilseed Crisis : राज्यात सूर्यफुलाची लागवड नामशेष; ३४ पैकी २० जिल्ह्यांत शून्य क्षेत्र वाचा सविस्तर - Marathi News | latest news Oilseed Crisis: Sunflower cultivation is extinct in the state; Zero area in 20 out of 34 districts Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सूर्यफुलाची लागवड नामशेष; ३४ पैकी २० जिल्ह्यांत शून्य क्षेत्र वाचा सविस्तर

Oilseed Crisis : महाराष्ट्रात तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे सूर्यफूल पीक वेगाने हद्दपार होत आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी तब्बल २० जिल्ह्यांत चालू हंगामात सूर्यफुलाची लागवड शून्य नोंदविण्यात आली असून, यामुळे खाद्यतेल उत्पादनावर परिणाम ...

शेतकऱ्यांचे प्राधान्य नगदी पिकांना; तेलवर्गीय, कडधान्याचे क्षेत्र झाले कमी - Marathi News | Farmers prefer cash crops; area under oilseeds and pulses has decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचे प्राधान्य नगदी पिकांना; तेलवर्गीय, कडधान्याचे क्षेत्र झाले कमी

कडधान्ये प्रथिनांचा उत्तम स्रोत मानले जातात; परंतु मागील काही वर्षांत शेतकरी नगदी पिकांकडे वळल्याने कडधान्याचे क्षेत्र कमी झाले आहे. शिवाय तेलवर्गीय पिकांचेदेखील क्षेत्र कमी होत असल्याने भविष्यात खाद्यतेलांसह डाळीचे दरवाढ कायम राहणार आहे. ...

Rabi Crop: बहरलेल्या रब्बी पिकांवर वन्य प्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी अस्वस्थ वाचा सविस्तर - Marathi News | latest news Rabi Crop: Wild animals attack blooming Rabi crops; Farmers are worried Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बहरलेल्या रब्बी पिकांवर वन्य प्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी अस्वस्थ वाचा सविस्तर

Rabi Crop : रब्बी हंगामात बहरलेल्या पिकांवर नीलगाय, रानडुक्कर आणि वानरांनी धुमाकूळ घातला असून जंगलालगतच्या गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रात्रंदिवस रखवाली करूनही पिके सुरक्षित राहत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. (Rabi Crop) ...

आता जिल्हा बँकांनाही द्यावे लागणार मोफत ऑनलाईन पीक कर्ज; नाबार्डने घेतला 'हा' निर्णय - Marathi News | Now district banks will also have to provide free online crop loans; NABARD has taken this decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता जिल्हा बँकांनाही द्यावे लागणार मोफत ऑनलाईन पीक कर्ज; नाबार्डने घेतला 'हा' निर्णय

e kisan dcc crop loan शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज मिळावे, यासाठी शासनाने राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्ज मागणी आता ऑनलाईन करण्यात आली आहे. ...