कर्ज देण्याच्या नावावर ७३ शेतकºयांना लुबाडणाºया पाच पैकी तिघांना आमगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली. यातील दोन आरोपी फरार आहेत. प्रथम तक्रारीत २ लाख ८० हजारांनी फसवणूक झाल्याचे म्हटले असले तरी संपूर्ण चौकशी झाल्यावर कोट्यवधी रुपयाने फसवणूक झाल्याचे उघड ...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढण्यात आला. ...
जिल्ह्यातील शेतक-यांना २०१९-२० च्या हंगामासाठी पीक कर्जाचे हेक्टरी दर वाढविण्यात आले आहेत. १४ जानेवारी रोजी तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
अकोला : रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना, ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ १ हजार ५६८ शेतकºयांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपात बँकांक ...
जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळाने होरपळला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी कर्जपुनर्गठनाचे मृगजळ दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जपुनर्गठनातून शेतकºयावर अतिरिक्त व्याजाचा भार लादल्या जाणार आहे. ...
अकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला तरी, ९ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. ...
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना रबी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ १०़५२ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे़ १५ डिसेंबरपर्यंत ३२ कोटी ९६ लाख १८ हजार रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित झाल्याची माहिती मिळाली आहे़ ...