जामिया मिल्लिया इस्लामियाची अधिकृत वेबसाइट www.jmi.ac.inला रात्री 12 वाजता हॅक करण्यात आली आहे. हॅकर्सनं वेबसाइटच्या पूर्ण स्क्रीनला ब्लॅक करून टाकलं असून, त्यावर हॅपी बर्थडे पूजा असं लिहिलं आहे. ...
शहराचा मध्यवर्ती व सतत वर्दळीचा भाग असलेल्या गोलाणी मार्केट परिसरातील जोशी बंधू ज्वेलर्स या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला. दुकानात दागिने किंवा रोकड नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ...
जयेश व त्याचा मित्र कुंदन हे दोघेजण जात असताना गडबड चालू असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता गटाराचे घाण पाणी आणि कचरा टाकण्याच्या अत्यंत घाणेरड्या जागी एक नुकतेच जन्मलेले मुल दिसले. ...