लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

निकम यांना दिवसाला ५० हजार फी - Marathi News | Nikam gets 50 thousand rupees a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकम यांना दिवसाला ५० हजार फी

कोथळे हत्या प्रकरण : सल्ल्यासाठी तासाला मिळणार १५ हजार ...

औरंगाबादला नव्या रेल्वे पोलीस आयुक्तालयाचा मान - Marathi News | Aurangabad is the standard of the new Railway Police Commissionerate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबादला नव्या रेल्वे पोलीस आयुक्तालयाचा मान

राज्यातील पुणे आणि नागपूर लोहमार्गवर गुन्ह्याचे प्रमाणा वाढत असताना, गुन्हे उकल करण्याच्या आकडेवारी ‘जैसे-थे’ आहे. ...

२४ तासांत दोन चोऱ्या उघडकीस; मुद्देमाल जप्त - Marathi News |  Two thieves exposed in 24 hours; Mahalal seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२४ तासांत दोन चोऱ्या उघडकीस; मुद्देमाल जप्त

शहरात १६ मेच्या मध्यरात्री दोन ठिकाणी चोºया झाल्या होत्या. या दोन चोºयांचा तपास कळमनुरी पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणला असून, २ चोरट्यांसह मुद्देमाल जप्त केला. ...

क्रेझी कॅसल मृत्यू प्रकरण : नष्ट करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज - Marathi News | Crazy Castle death case: CCTV footage was destroyed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रेझी कॅसल मृत्यू प्रकरण : नष्ट करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज

दोन हुशार विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या वॉटर पार्क क्रेझी कॅसल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अपघाताचे फुटेज नष्ट करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. ‘डीव्हीआर’ ची तपासणी केली असता त्यात गेल्या चार महिन्याचे फुटेज गायब असल्याचे आढळून आले आहे. यामुळे बजा ...

अशोकस्तंभ परिसरातून प्राणघातक हल्ल्यातील संशयितांची धिंड - Marathi News | nashik,police,criminal, assassination,ashokstamba,assailant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोकस्तंभ परिसरातून प्राणघातक हल्ल्यातील संशयितांची धिंड

नाशिक : सीबीएस परिसरात झालेल्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक करून युवकावर प्राणघातक हल्ला करून बंदुकीचा धाक दाखविणाºया अशोकस्तंभावरील टोळक्याची सरकारवाडा पोलिसांनी सोमवारी (दि़२१) धिंड काढली़ या संशयितांची दशहत कमी करण्यासाठी त्यांना परिसरात फिरवत ना ...

तीन बायका आणि फजिती ऐका : पोलीस कॉन्स्टेबल निलंबित  - Marathi News | Police Constable suspended for doing three marriages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन बायका आणि फजिती ऐका : पोलीस कॉन्स्टेबल निलंबित 

तीन बायका आणि फजिती ऐका ही म्हण तर अनेकांनी ऐकली असेल. मात्र याच करणामुळे पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित व्हायची वेळआली  आहे. ...

पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक - Marathi News | Petrol pumps arrested for the four preparations for the riot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या चार जणांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले. ...

प्लॉट विक्रीचा व्यवहारात पाऊण कोटींची फसवणूक - Marathi News | nashik,land,sale,fraud,,crime,tegistered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॉट विक्रीचा व्यवहारात पाऊण कोटींची फसवणूक

नाशिक : प्लॉट खरेदीची संपूर्ण रक्कम घेऊनही खरेदी खत नोंदविण्यास टाळाटाळ करून सुमारे पाऊण कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...