लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी - Marathi News | nashik,one,side,love,girl,acid,attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

नाशिक : प्रेमसंबधास नकार दिल्याने विनयभंग करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडित तरुणीने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ ...

जमिनीच्या हव्यासापोटी मुलाकडूनच बापाचा खून  - Marathi News | Father's murdred by son due to land sale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या हव्यासापोटी मुलाकडूनच बापाचा खून 

जमीन विक्रीच्या कागदावर सही करत नसल्याने मुलानेच आपल्या मठात सेवेकरी असलेल्या बापाचा खून केला. ...

धुळे शहर पोलिसांनी एकास कारसह केली अटक  - Marathi News | Dhule city police arrested with single car | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे शहर पोलिसांनी एकास कारसह केली अटक 

१० लाखांची लूट प्रकरण : मुंबई पोलीस दलाचा कर्मचारी असल्याची माहिती  ...

नाशिकमध्ये चौघा संशयितांच्या जबर मारहाणीत बजरंग दल कार्यकर्त्याचा मृत्यू - Marathi News | nashik,Bajrang,Dal,worker,attack,dies,police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये चौघा संशयितांच्या जबर मारहाणीत बजरंग दल कार्यकर्त्याचा मृत्यू

नाशिक : सातपूरच्या एका बारमध्ये मद्यसेवन करीत बसलेल्या इंदिरानगरमधील तरुणास चौघा संशयितांनी सातपूरच्या महादेववाडीत नेऊन जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी (दि़२१) सकाळ ...

चोरट्यांकडून महिला टारगेट , पर्स चोरीच्या प्रमाणात वाढ - Marathi News | women's targets by thieves and increasing in the purse theft cases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांकडून महिला टारगेट , पर्स चोरीच्या प्रमाणात वाढ

गेल्या काही दिवसांपासून कर्वेनगर, कोथरूड भागात महिलांकडील पर्स, दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. ...

जळगावात किरकोळ कारणावरून तरूणाला बेदम मारहाण - Marathi News | Due to minor reasons in Jalgaon, the youth beat them severely | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात किरकोळ कारणावरून तरूणाला बेदम मारहाण

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शेख मोहसीन शेख मेहमुद (वय-२१, रा़ गेंदालाल मिल) या तरूणास बेदम मारहाण झाल्याची घटना झाली. ...

चाकण येथे अकाऊंटंटला बेदाम मारहाण करून अपहरण  - Marathi News | accountant kidnapping in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण येथे अकाऊंटंटला बेदाम मारहाण करून अपहरण 

अकाउंटंटला बेदाम मारहाण करून त्याचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. ...

वाळु तस्कारांकडून पोलीस कर्मचाºयास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to kill the police personnel by the villagers of the villagers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाळु तस्कारांकडून पोलीस कर्मचाºयास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

सोलापूर : अवैधरित्या वाळु वाहतुक करणाºया ट्रॅक्टर थांबविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाºयाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना माळशिरस तालुक्यातील खळवे गावच्या शिवारात विठ्ठलवाडी रोडवरील हुंबेवस्तीजवळ घडली़याबाबत पोहेकॉ एल ...