लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

डाटा चोरुन कंपनीची नऊ लाखांची फसवणूक - Marathi News | Theft data and nine lakhs fraud with company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाटा चोरुन कंपनीची नऊ लाखांची फसवणूक

इतर कंपन्यांना विकल्या़ कंपन्यांचे जवळपास १५ हजार डॉलर्स (अंदाजे ९ लाख ५ हजार रुपये) त्यांच्या स्वत:च्या बँक खात्यात जमा झाल्याचे आढळून आले. ...

काळुसहुन अपहरण केलेल्या चुलत्याचा पुतण्यानेच केला खून  - Marathi News | kidnapped uncle murder by brother son | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळुसहुन अपहरण केलेल्या चुलत्याचा पुतण्यानेच केला खून 

शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये सभासद होत नसल्याचा राग मनात धरत आरोपी पुतण्याने चुलत्याचेच अपहरण केले होते. त्यानंतर त्याने चुलत्यावर कोयत्याने वार करत त्यांचा खून केला. ...

धक्कादायक! पगार मागितला म्हणून घरकाम करणाऱ्या मुलीची हत्या करून केले 3 तुकडे - Marathi News | 16 years old maid killed for asking her salary, one held | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! पगार मागितला म्हणून घरकाम करणाऱ्या मुलीची हत्या करून केले 3 तुकडे

तीन वर्षाआधी या मुलीला झारखंडहून दिल्लीला आणलं होतं. ...

कलाकारांना लुटणारा अटकेत - Marathi News | Attacks of artists robbery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलाकारांना लुटणारा अटकेत

शिवाजी पार्क पोलिसांची कारवाई : नवोदितांची करायचा फसवणूक ...

व्यापाऱ्याचे ६० लाखांचे दागिने घेऊन ठग पसार - Marathi News | Thousands of jewelery worth 60 lakh jewelery stolen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापाऱ्याचे ६० लाखांचे दागिने घेऊन ठग पसार

काळबादेवी परिसरात जगदीशचंद्र रावल (६०) यांचे सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. ...

सराईत चोरट्यांना तलवारीसह अटक - Marathi News | Saraiat thieves arrested with the sword | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराईत चोरट्यांना तलवारीसह अटक

सिन्नर : सिन्नर पोलिसांच्या पथकाने सराईत दोघा चोरट्यांना तलवार घेऊन फिरत असताना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. ...

खुनाच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान! - Marathi News | Challenge before the murder investigation police! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खुनाच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान!

एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा खून केल्यानंतर त्याचे प्रेत गोणीत भरून ते वागळे इस्टेट भागातील बुश कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या निर्जनस्थळी टाकण्यात आले होते. ...

मारियाचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | Maria's anticipatory bail denied | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मारियाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

व्यवसायासाठी त्यांना ३० कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. ...