नाशिक : बदनामी करीत असल्याचा आरोपावरून एका युवकावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि़२१) रात्री भगूरमधील पटेल गल्लीत घडली़ यामध्ये तबरेज हुसेन शेख हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी संशयित अय्युब गनी शेख (३०, रा. भ ...
नाशिक : सिग्नल तोडला म्हणून हटकणाऱ्या वाहतूक पोलिसास दुचाकीचालकाने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि़ २१) दुपारी उपनगर नाका येथे घडली़ संशयित अरशद खालीद हुसेन बस्तीवाला (४५, रा. साई संतोषी अपार्टमेंट, डीजीपीनगर, पुणे रोड, नाशिक) असे मारहाण करणाºया ...
पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी वयोवृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना रविवारी (दि. २०) रात्री नागाळा पार्क परिसरात घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे. ...
नाशिक : सातपूरच्या श्रीराम फायनान्स कंपनीची एजन्सी घेऊन काम करणाऱ्या आत्महत्येप्रकरणी कंपनीत काम करणा-या विवाहितेविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ मयूरी संदीप घावटे (रा़ तारवालानगर, पंचवटी) असे गुन्हा दाखल केलेल्या ...
बीग बजार व गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात फिरत असलेली अनिता मंगेश बारेला (वय ३०, रा.बडवानी,जि.खरगोन, मध्य प्रदेश) ही महिला रस्त्यावर प्रसुती झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात घडली. प्रसुतीनंतर तब्बल अर्धा तास नवजात शिश ...
उन्हाळी सुटीला कुटुंब परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरातील बंद घरे टार्गेट केली आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ राजाराम दत्तू पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा ४८ हजारांचा माल लंपास केला आहे. य ...
सातारा येथील भोसले मळ्यातील एका बंद बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. ...