लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

पावणेपाच तास पोलीस मोजत होते पैसे, चार कोटी ४८ लाख रूपये ताब्यात - Marathi News | Police 4 crore 48 lakhs seized | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावणेपाच तास पोलीस मोजत होते पैसे, चार कोटी ४८ लाख रूपये ताब्यात

कऱ्हाड येथे व्यापाऱ्यांचे अपहरण करून पळालेल्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम मोजायला पोलिसांना तब्बल पावणेपाच तास लागले. या तिघांकडून ४ कोटी ४८ लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत. ...

हिंजवडीत कॉम्प्युटर इंजिनिअरला मारहाण करुन लुबाडले  - Marathi News | beat a computer engineer and theft money at Hinjawadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत कॉम्प्युटर इंजिनिअरला मारहाण करुन लुबाडले 

संगणक अभियंत्यास मारहाण करून खिशातील मोबाइल तसेच पायातील स्पोर्ट शूज काढून घेतले. त्यानंतर त्यांच्या जवळील एटीएम कार्डही काढून घेतले. ...

खळबळजनक ... ! कोंढव्यात सापडला शीर वेगळे केलेला मृतदेह - Marathi News | found without head dead body in Kondhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक ... ! कोंढव्यात सापडला शीर वेगळे केलेला मृतदेह

कोंढव्यातील खडी मशिन चौक ते मंतरवाडी चौक या दरम्यान एका खड्ड्यात मुंडके धडापासून वेगळे केलेला मृतदेह सापडला आहे. ...

नशिराबाद महामार्गावर लूटप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Three arrested for robbing a Nashik Road highway | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नशिराबाद महामार्गावर लूटप्रकरणी तिघांना अटक

९ हजार रुपये लूट ...

नागपूर जिल्ह्यात ब्लॅक बक हरणाची शिकार - Marathi News | Blackbuck deer hunting in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ब्लॅक बक हरणाची शिकार

मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील रामटेकअंतर्गत येणाऱ्या नगरधन शिवारातील एका शेतात ब्लॅक बक हरणाची (काळवीट) गोळी झाडून शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. हे हरीण दुर्मिळ प्रजातीचे असून, शेड्यूल १ मध्ये येत असल्याची माहिती आहे. ...

मोदींच्या योजनेचे आमिष दाखवून महिलेने घातला लाखोंचा गंडा  - Marathi News | Fraud : woman cheated villagers name of Modi scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या योजनेचे आमिष दाखवून महिलेने घातला लाखोंचा गंडा 

मोदींच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने गावकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. ...

धांद्रीच्या विवाहितेची आत्महत्या - Marathi News |  Dhanritya's Marriage Suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धांद्रीच्या विवाहितेची आत्महत्या

सटाणा : तेरा वर्षांपासून सुरू असलेल्या सासरच्या जाचास कंटाळून धांद्री येथील विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल असून, पती, सासूसह दिरास अटक केली आहे. ...

विहिरीतून निघाल्या चोरीस गेलेल्या मोटारसायकली - Marathi News | Motorcyclist who was stolen from the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीतून निघाल्या चोरीस गेलेल्या मोटारसायकली

सिडको : पूर्वीच्या काळी घरातील सोने, पैसे अडके हे चोरांच्या भीतीपोटी घरातील एखाद्या कोपऱ्यात वा घराबाहेर जमिनीत पुरून ठेवले जात असत़ हीच पद्धत आता चोरट्यांनीही आत्मसात केली असून, त्यांनी जमिनीऐवजी विहिरीचा सहारा घेतल्याचे मंगळवारी अंबड येथील घटनेवरून ...