बीड : चोरीच्या मोटारसायकलसह रंगेहाथ पकडण्यात आलेल्या चोरट्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने पोलिसाच्या हातास झटका देऊन हातकडीसह पलायन केले. ही घटना सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात घडली. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात पुन्हा ...
परभणी शहरासह जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यामध्ये मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरल्याने पालकांची झोप उडाली आहे़ परभणी शहरात तर नागरिकांनी सोमवारची रात्र जागून काढली़ सोनपेठमध्ये अफवांमुळे शाळेत गेलेल्या मुलांना घरी परत नेण्यासाठी अचानक पालकांची ग ...
सीसीटीव्हीच्या माध्यमातून दरोड्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये सर्वत्र दिसत असल्याने नागरिक दहशतीत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ...
नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीला पोलिसांनी लावलेला जॅमरसह गाडी घेऊन जाण्याच्या प्रताप पुण्यात घडला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाकडीच्या घटनेत पीडित, शोषित घटकातील दोन मुलांना अमानुष वागणूक देण्यात आली; त्याचा संताप वाटण्याऐवजी त्याला जातीय, राजकीय स्वरूप देण्यात एक गट तर दुसरा गट हा प्रकार क्षुल्लक आहे आणि दोन शोषित घटकांमधला आहे, हे सांगत आहे. ...