नाशिक : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़२०) सकाळी सुटका केली़ जनावरांची चोरटी वाहतूक करणाºया एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ...
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात गांजा पुरवठा करणारा गांजा तस्करीतील म्होरक्या अकबर सदबल खान (रा. जयपूर, ओडिशा) यास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायलयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ या तस्करीत अटक केलेल्या उर्वरीत तिघांच्याही पोलीस कोठडीत ती ...
नऊ वर्षे आरोग्य सेवा आणि भरलेल्या रकमेचा दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील फिनॉमेल ग्रुप आॅफ कंपनीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने कोल्हापुरातील ६५० गुंतवणूकदारांना सुमारे २ कोटी ८० लाख रुपयांचा गंडा घातला. ...
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून कोल्हापुरातील व्यक्तीला सहा लाख रुपयांना नाशिक येथील भामट्याने गंडा घातला. संशयित महादेव संतराव कागीणकर (रा. विशाखा कॉलनी, राजीवनगर, नाशिक) असे त्याचे नाव आहे. ...