दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी हस्तगत केलेला शस्त्रसाठा किमान २० वर्षांपासून आरोपींच्या ताब्यात होता. या शस्त्रांचा वापर यापूर्वी झाला का किंवा भविष्यात त्याचा वापर कुणाला संपवण्यासाठी केला जाणार होता, य ...
लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या सहा अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या सहाही मुली एकाच महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून बेपत्ता झाल्या होत्या. ...
मोहम्मद रफीक शहाबुद्दीन शेख या चंद्रेश महाल, नयानगर, मिरारोड (पू.) येथे राहणाऱ्या ५० वर्षाच्या इसमाने देवेंद्र थापा या सोसायटीच्या वॉचमनचा खून वेडाच्या भरात केला होता, असा निष्कर्ष काढून मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्त केली आहे. ...
मालेगाव : शहरातील अक्सा कॉलनी भागात घरफोडी करून १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चोरट्यांना रमजानपुरा पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ मोबाइल व ५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...