लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

नागपुरात आठवीच्या विद्यार्थ्याने रचले अपहरण नाट्य - Marathi News | Eight-year-old student from Nagpur has created a kidnapping drama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आठवीच्या विद्यार्थ्याने रचले अपहरण नाट्य

आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली. ...

बनावट नोटांद्वारे अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या दोघांना जन्मठेप - Marathi News | Delivered by the fake currency notes, both give life to sniffing the economy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट नोटांद्वारे अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या दोघांना जन्मठेप

 नाशिक : बनावट नोटा तयार करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणाºया दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़ ७) जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ज्ञानेश्वर सीताराम पाटील (३७, भोर टाउनशिप अंबड-लिंक रोड, स ...

कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख उकळले - Marathi News | Three and a half lakh engulfed to show action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख उकळले

मद्यविक्रेत्याला कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये उकळल्यानंतर पुन्हा एका लाखाची खंडणी मागणाऱ्या चार तोतया पोलिसांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. ...

नागपुरात मायलेकीची हत्या करण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to kill mother and dauther in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मायलेकीची हत्या करण्याचा प्रयत्न

मायलेकींना मारहाण केल्यानंतर त्यांच्या गळ्याभोवती फास आवळून त्यांची हत्या करण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. मुलीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला मात्र तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. आरोपीला संतप्त जमावाने घटनास्थळीच पकडून बेदम चोप दिला ...

खेड तालुक्यात कौटुंबिक वादातून एकाचा खून  - Marathi News | murder reason of family dispute in Khed Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात कौटुंबिक वादातून एकाचा खून 

सातकरस्थळ येथे ३० वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

सोने कमी भावात देतो सांगून बंटी - बबलीने घातला सराफाला लाखोंचा गंडा  - Marathi News | banti - babli gang looted jwellers by lakhs rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोने कमी भावात देतो सांगून बंटी - बबलीने घातला सराफाला लाखोंचा गंडा 

सराफाकडून घेतले २७ लाख रुपये ...

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुबाडले - Marathi News | A passenger cash theft by thieves reason of lift | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुबाडले

चोरट्यांनी प्रवाशाकडील क्रेडीट कार्डचा गैरवापर करून ३ लाख ६८ हजारांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे.  ...

दाऊदच्या हस्तकाकडून एके ५६ सह घातक शस्त्रसाठा हस्तगत - Marathi News | Hazardous Arms with AK 56 seized from Dawood's Handler | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदच्या हस्तकाकडून एके ५६ सह घातक शस्त्रसाठा हस्तगत

मुंबईतील गोरेगाव भागातील घरातून ठाणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या साठ्यामध्ये एके ५६ सारख्या रायफलचाही समावेश आहे. ...