मोहम्मद आरीफ अन्सारी (३६) याचा नैसर्गिक मृत्यू झाला की, त्याची हत्या करण्यात आली, याचा तपास करण्याकरिता कबरस्तानातून त्याचा मृतदेह बाहेर काढून तो मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ...
जाहीद अली शौकत काश्मिरी आणि संजय बिपिन श्रॉफ यांच्यासह यास्मिन खानच्याही पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे खंडणीविरोधी पथकाने त्यांना ठाणे न्यायालयासमोर हजर केले. ...
नाशिक : लाचलुुचपत खात्याच्या चौकशीत कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्याने राज्यभरात चर्चेत ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील निलंबित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या लाच प्रकरणाच्या फाईलीतील मूळ फिर्यादच गहाळ झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...
मालेगाव : शहरालगतच्या सवंदगाव शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणारे चार ट्रॅक्टर अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून जप्त केले आहेत. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सटाणा : महसूल खाते एकीकडे गौणखनिज चोरी करणाºयांवर दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र पकडलेली वाहने मंत्रालयातील एका फोनने सोडून देऊन एकप्रकारे गौणखनिज तस्करीलाच खतपाणी घातले जात असल्याचा प्रकार सटाणा तहसीलमध्ये उघडकीस आला आहे. वाळूच्या तीन टॅ ...
कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील मागास वस्तीत रस्ता फोडून शेतातले पाणी सोडण्यात आले. या प्रकरणी बौद्ध समाजातील नागरिकांनी तहसीलदारांकडे दाद मागितली. तर बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूच्या व्यक्तींची सभा भरली आणि दोन्हीकडील समाजबांधवांना वाद वाढव ...