अक्कलकुव्याचा व्यापारी रिजवान मेमन आणि त्याचा मित्र एजाज नुरु या दोघांना ओलीस ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या प्रकरणाची गांभीर्यता पाहून या गुन्हयाचा तपास थेट सहायक पोलीस आयुक्तांमार्फतीने करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील कापड दुकान फोडून रोख रक्कम व मुद्देमाल असा एकूण १ लाख २४ हजार ६८१ रूपयांचा चोरट्यांनी लंपास केला. ११ जुलै मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता नियमित ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १० हजार रुपये उधार देण्यास नकार दिल्यामुळे तीन आरोपींनी एका तरुणाला मारहाण करून १८ हजार रुपये तसेच दोन मोबाईल हिसकावून नेले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर, सावता लॉनजवळ ८ जुलैच्या रात्री ही घटना घडली.अनुप ह ...
बँकेकडे तारण असतानाही दोन दुकान गाळ्यांची विक्री करून येथील दूध विक्रेत्याची फसवणूक करणारे दोन भूमाफिया पोलिसांच्या आशीर्वादाने सुमारे दीड वर्षांपासून मोकाट फिरत आहेत. ...
गोळीबार करुन भिवंडीतील मोनिश जाधव या तरुणाकडील एक लाखांची रोकड लुटणा-या राजेश पटेल याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने रिव्हॉल्व्हरसह अटक केली आहे. ...
एका रिक्षाने कारला गावदेवी मंदिरासमोर धडक दिल्यानंतर दोन गटात वाद झाला. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी १४ रिक्षा चालकांना अटक केली. तर कार चालकावरही प्रतिबंधात्मक कारवाई केली. ...