लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

स्विगी-ब्लिंकिटच्या ड्रेसमध्ये आले अन् ६ मिनिटांत लुटून पळाले; दिवसाढवळ्या दागिन्याच्या दुकानावर दरोडा - Marathi News | Fraudsters dressed as Swiggy Blinkit delivery boys looted a jewellery shop in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्विगी-ब्लिंकिटच्या ड्रेसमध्ये आले अन् ६ मिनिटांत लुटून पळाले; दिवसाढवळ्या दागिन्याच्या दुकानावर दरोडा

उत्तर प्रदेशात स्विगी आणि ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या वेशात आलेल्या दोघांनी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकला. ...

Satara Crime: वाई हत्याकांडातील ज्योती मांढरेला जामीन मंजूर - Marathi News | Jyoti Mandhare granted bail in Wai murder case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: वाई हत्याकांडातील ज्योती मांढरेला जामीन मंजूर

गर्भवती असल्याने स्वतःची काळजी घेण्यासाठी जामीन मिळावा, असा अर्ज ज्योतीने न्यायालयात केला होता ...

यश दयालच्या अडचणीत भर, आणखी एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Yash Dayal Booked In Another Rape Case Involving Minor In Jaipur, Booked Under POCSO Act | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यश दयालच्या अडचणीत भर, आणखी एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयालविरुद्ध आणखी एका मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ...

Satara: दारूच्या नशेत पतीने पत्नीला चाकूने भोसकले, रहिमतपूर येथे घटना - Marathi News | Satara: Drunk husband stabs wife with knife, incident in Rahimatpur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: दारूच्या नशेत पतीने पत्नीला चाकूने भोसकले, रहिमतपूर येथे घटना

पत्नीस जखमी अवस्थेत सोडून पळून गेला ...

Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल! - Marathi News | Murdering a pregnant wife and lying next to the body...; Hearing the incident, the ground beneath your feet will move! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ...

खोटी बिलं पास करण्यासाठी महिला अधिकाऱ्यावर दबाव; चिठ्ठीत वरिष्ठांची नावं लिहीत इंजिनिअरने स्वतःला संपवले - Marathi News | Assam Senior officers used to put pressure to pass fake bills female engineer got upset and end his life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोटी बिलं पास करण्यासाठी महिला अधिकाऱ्यावर दबाव; चिठ्ठीत वरिष्ठांची नावं लिहीत इंजिनिअरने स्वतःला संपवले

आसाममध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका महिला सहाय्यक अभियंत्याने स्वतःला संपवले आहे. ...

Hingoli: जनावरांच्या गोठ्यातील अड्ड्यावर रंगलेला झन्ना-मन्ना जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला! - Marathi News | Hingoli: Police foiled a gambling plot hatched at a cowshed! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: जनावरांच्या गोठ्यातील अड्ड्यावर रंगलेला झन्ना-मन्ना जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला!

कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे जनावरांच्या गोठ्यामध्ये जुगार अड्डा ...

नसरापूर येथे हिप्नॉटाईज करून महिलेचे अडीच लाखांचे सोने लुटले - Marathi News | pune crime woman robbed of gold worth 2.5 lakhs by hypnotizing her in Nasrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नसरापूर येथे हिप्नॉटाईज करून महिलेचे अडीच लाखांचे सोने लुटले

दर्शनानंतर मंदिराबाहेर पडताच एक अनोळखी व्यक्ती स्कूटरवर त्यांच्यासमोर आली. त्याने महिलेला हिप्नॉटाईज करत बोलण्यात गुंतवले आणि मंदिराच्या दानपेटीत ९०० रुपये टाकण्यास सांगितले. ...