लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | A class 10 student committed suicide by jumping from the fourth floor of a private school in Ahmedabad. The CCTV video of the incident has gone viral. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

Ahmedabad Student News: अहमदाबादमध्ये एका शाळेत शिकणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीने शाळेतच आत्महत्या केल्याची घटना घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  ...

मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले?  - Marathi News | Mobile phones worth Rs 62 crore stolen in Mumbai local; How many people got them back? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 

मुंबई लोकलमध्ये चोरी करण्याचे प्रमाण किती वाढलं आहे, याचा अंदाज तुम्हाला ही आकडेवारी वाचून येईल. लोकलमधून तब्बल ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला गेले आहेत.  ...

तू माझ्या लेकीला का मारतोस ? प्रश्न विचारल्यामुळे जावयाने सासऱ्याला केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime news Son-in-law beats up father-in-law in Shelarwadi; Case registered against three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू माझ्या लेकीला का मारतोस ? प्रश्न विचारल्यामुळे जावयाने सासऱ्याला केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

घरात कौटुंबिक चर्चा सुरू असताना सासऱ्याने जावयाला, “तू माझ्या मुलीला का मारहाण करतोस?” असा जाब विचारला. यावरून सचिन घोरपडे याचा राग अनावर झाला. ...

ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर - Marathi News | Blackmailing girlfriend murdered, body thrown into Daulatabad Ghat; Boyfriend handed over to police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर

दौलताबाद घाटात भीषण प्रकार; प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, नंतर स्वत: गेला पोलिसांकडे ...

Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! - Marathi News | High-Profile Sex Racket Busted At Andheri Hotel; 3 Vietnamese Women Rescued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!

Mumbai Sex Racket Busted: मुंबईतील अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात एमआयडी पोलिसांना यश आले आहे. ...

Sangli Crime: दमदाटी केल्याने शेजाऱ्याने सुपारी देऊन टाकला उटगीतील ‘तो’ दरोडा; दोघांना अटक  - Marathi News | Neighbor gave betel nut to robbery in Utgi Sangli after being pressured, Two arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: दमदाटी केल्याने शेजाऱ्याने सुपारी देऊन टाकला उटगीतील ‘तो’ दरोडा; दोघांना अटक 

जाताना शेळ्या चोरल्या ...

अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य - Marathi News | Gang rape multiple times, attempt to bury her alive after getting pregnant; Demonic acts of two in the monastery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य

Minor Girl Gangraped: मठात काम करणाऱ्या दोघांनी त्यांच्या एका मित्रासह एका अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.  ...

स्विगी-ब्लिंकिटच्या ड्रेसमध्ये आले अन् ६ मिनिटांत लुटून पळाले; दिवसाढवळ्या दागिन्याच्या दुकानावर दरोडा - Marathi News | Fraudsters dressed as Swiggy Blinkit delivery boys looted a jewellery shop in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्विगी-ब्लिंकिटच्या ड्रेसमध्ये आले अन् ६ मिनिटांत लुटून पळाले; दिवसाढवळ्या दागिन्याच्या दुकानावर दरोडा

उत्तर प्रदेशात स्विगी आणि ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या वेशात आलेल्या दोघांनी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकला. ...