लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमत कशी झाली? तमिळनाडूत इंजिनिअर तरुणाची भररस्त्यात हत्या - Marathi News | Honor killing of a Dalit engineer in Tamil Nadu girl brother attacked him with a sickle in public | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमत कशी झाली? तमिळनाडूत इंजिनिअर तरुणाची भररस्त्यात हत्या

तमिळनाडूमध्ये दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत प्रेम केल्यामुळे एका इंजिनिअर तरुणाची हत्या करण्यात आली. ...

कावड यात्रेत निघालेल्या पतीला रस्त्यात गाठलं अन् जिवंत जाळलं; पत्नीने प्रियकरासह मिळून हादरवणारं कृत्य - Marathi News | UP Crime Baghpat husband was killed by his wife and her lover Family alleges | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कावड यात्रेत निघालेल्या पतीला रस्त्यात गाठलं अन् जिवंत जाळलं; पत्नीने प्रियकरासह मिळून हादरवणारं कृत्य

उत्तर प्रदेशात प्रेमप्रकरणातून पत्नीने पतीला जिवंत जाळून संपवलं. ...

डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण - Marathi News | Controversial statement about Dimple Yadav; Maulana Sajid Rashidi beaten up in news studio | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याबद्दल मौलाना साजिद रशीदी यांनी वादग्रस्त विधान केले होते.  ...

बापरे! १२ किलो गांजा, साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; एवढं सगळं आलं कुठून? - Marathi News | Oh my! 12 kg of ganja, gutkha worth Rs 3.5 lakh seized; Where did all this come from? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! १२ किलो गांजा, साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; एवढं सगळं आलं कुठून?

शिरूर पोलिसांनी मळगंगा लॉन्सजवळ सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. यात ८० हजारांचा ४ किलो १८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला ...

नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले! - Marathi News | Navi Mumbai Teacher Booked Under POCSO For Inappropriate Behaviour With Student On Social Media | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाजगी शाळेतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य

Navi Mumbai Crime: मुंबईतील घटना ताजी असताना नवी मुंबईतील एका खाजगी शाळेतील महिला शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अनुचित वर्तन केल्याची घटना उघडकीस आली. ...

पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण... - Marathi News | Wife became unfaithful! She got her husband drunk and pushed him into a drain; She was going to run away with her lover, but... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...

पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आणि त्यानंतर ती केरळला पळून गेली. मात्र, चन्नगिरी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनाही अटक केली आहे. ...

Satara Crime: विवाहितेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Pornographic video of a married woman goes viral in karad Satara Case registered against one | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: विवाहितेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; एकावर गुन्हा दाखल

पीडितेच्या नावाने अश्लील वेबसाइटवर खाते उघडले ...

लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला - Marathi News | A storm broke out among shopkeepers over Lassi, they attacked each other with sticks, stones and bricks. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला

Uttar Pradesh News: काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बागपत येथील एका बाजारात व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता उत्तर प्रदेशमधीलच मथुरा येथे दोन दुकानदारांमध्ये लस्सीवरून तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. ...