लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर - Marathi News | Amravati: Mehuna turns out to be the mastermind behind Atul Puri's murder; He offered Rs 5 lakh for the murder | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी

Amravati Crime News: २२ ऑगस्ट रोजी बडनेरा रेल्वे स्थानकावजळ एक मृतदेह आढळून आला होता. हत्या करून मृतदेह फेकण्यात आला होता, त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.    ...

Pune: मध्यवर्ती भागात ‘ड्राय डे’; दारूबंदीचा आदेश झुगारून विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Pune: 'Dry Day' in central area; Case registered against three for selling liquor in defiance of ban order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मध्यवर्ती भागात ‘ड्राय डे’; दारूबंदीचा आदेश झुगारून विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

शुक्रवार पेठेतील शाहू चौक परिसरात एका उपाहारगृहाच्या पाठीमागील खोलीत बेकायदा मद्य विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट! - Marathi News | Is Vipin Bhati telling the truth? Big revelation in Nikki murder case, new twist in police investigation! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!

निक्की भाटी मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता एक नवा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

Crime News : नागपूरमधील ५० गुंडांना हाकलले शहराबाहेर; गणेशोत्सवासाठी पोलिसांचा सुरक्षेचा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह - Marathi News | Crime News : 50 goons in Nagpur driven out of the city; Police security plan active for Ganeshotsav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Crime News : नागपूरमधील ५० गुंडांना हाकलले शहराबाहेर; गणेशोत्सवासाठी पोलिसांचा सुरक्षेचा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह

गणेशोत्सवानिमित्त केले तडीपार : झोन २ मधील ६ ठाण्यांतर्गत कारवाई ...

समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या? - Marathi News | Social worker Sarita Khanchandani ends her life by jumping from the seventh floor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

यामागे घातपात की आत्महत्या? भाडेकरूला मारहाण प्रकरणी खानचंदानी यांच्यावर बुधवारी झाला होता गुन्हा दाखल ...

पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय? - Marathi News | Wife's anger flared up, she threw boiling tea in her husband's face; what exactly happened? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?

संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीच्या चेहऱ्यावर उकळती चहा फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

शेजाऱ्याची दुचाकी चोरल्याने चोरटा अडकला पोलिसांच्या जाळ्यात; टोळीचा होणार उलगडा? - Marathi News | Thief caught in police net for stealing neighbor's bike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेजाऱ्याची दुचाकी चोरल्याने चोरटा अडकला पोलिसांच्या जाळ्यात; टोळीचा होणार उलगडा?

दुचाकी चोरणारी ही टोळी असल्याचा पोलिसांना संशय असून त्याने आतापर्यंत किती दुचाकी चोरल्या, याचा पोलिस शोध घेत आहे. ...

निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...' - Marathi News | Elderly neighbor makes shocking revelation in Nikki Bhati case; says, 'Nikki was burning when Vipin...' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात कथितरित्या हुंड्यासाठी मारलेल्या २८ वर्षीय निक्की भाटीच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. ...