लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

मुंबईत चोरीला गेलेली रायफल तेलंगणात सापडली; दोन भावांना अटक, नौदलात काम करायचा आरोपी - Marathi News | Mumbai Dubla Brothers arrested for stealing rifles and cartridges from Navy Nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत चोरीला गेलेली रायफल तेलंगणात सापडली; दोन भावांना अटक, नौदलात काम करायचा आरोपी

पहारा देणाऱ्या नौदलाच्या जवानाला फसवून रायफल-मॅगझिनची चोरी करणाऱ्या आरोपींना अटक ...

Jalana: अंबडमध्ये वाळू माफियांचा हैदोस, थेट तहसीलदारांवरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Jalana: Sand mafia's heist in Ambad, attempt to put tractor directly on tehsildar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: अंबडमध्ये वाळू माफियांचा हैदोस, थेट तहसीलदारांवरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला, स्थानिकांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात यश ...

Satara: युवतीचा विनयभंग; भावाला पिस्तूल दाखवून मारहाण, नऊजणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Woman molested Brother beaten up at gunpoint, case registered against nine people in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: युवतीचा विनयभंग; भावाला पिस्तूल दाखवून मारहाण, नऊजणांवर गुन्हा दाखल 

दहाजणांवर विरोधात तक्रार ...

पोटच्या मुलीवर जन्मदात्या पित्याचा अत्याचार; सोनोग्राफीनंतर समोर आला धक्कादायक प्रकार - Marathi News | Nashik Father abuses daughter Police arrest after DNA test | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोटच्या मुलीवर जन्मदात्या पित्याचा अत्याचार; सोनोग्राफीनंतर समोर आला धक्कादायक प्रकार

नाशिकमध्ये पित्यानेच मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

ऑनलाइन गेमिंमध्ये २ लाख गमावले; डॉक्टरांकडे किडनी विकायला गेला, पण... - Marathi News | Online Gaming: Lost 2 lakhs in online gaming; Went to the doctor to sell his kidney, but | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन गेमिंमध्ये २ लाख गमावले; डॉक्टरांकडे किडनी विकायला गेला, पण...

Online Gaming: ही घटना आता परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. ...

जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण? - Marathi News | Who is Pooja Gaikwad for whom former Deputy Sarpanch Govind Barge ended his life? | Latest beed Photos at Lokmat.com

बीड :जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

तमाशातील नर्तकीच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका माजी सरपंचाने तिच्या घरासमोरच कारमध्ये कोंडून घेत स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे या गावात घडली. ...

प्रियकरासाठी विवाहित महिलेने आपल्याच घरावर घातला दरोडा, दागिने-रोकड लांबवली, त्यानंतर...   - Marathi News | Married woman robs her own house for boyfriend, steals jewelry and cash, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकरासाठी विवाहित महिलेने आपल्याच घरावर घातला दरोडा, दागिने-रोकड लांबवली, त्यानंतर...  

Uttar Pradesh Crime News: गेल्या काही काळात सातत्याने वाढत असलेल्या विवाहबाह्य संबंधांमधून मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्हे घडत आहेत. अशाच प्रेमात आंधळ्या झालेल्या एका विवाहित महिलेने प्रियकरासाठी स्वत:च्याच घरात दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली ...

लातूर-औसा महामार्गावर शासकीय तांदूळ,डाळ तस्करीचा पर्दाफाश; दोन टेम्पोसह चालक ताब्यात - Marathi News | Government rice and dal smuggling busted on Latur-Ausa highway; Driver arrested along with two tempos | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर-औसा महामार्गावर शासकीय तांदूळ,डाळ तस्करीचा पर्दाफाश; दोन टेम्पोसह चालक ताब्यात

औसा येथे शासकीय धान्याची तस्करी पकडली. हा माल कुठून आला आणि कुठे जात होता? ...