लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Kolhapur: अकलूज खंडणीप्रकरणी दोघांना अटक; सहायक फौजदारासह दोघांचा शोध सुरू, पोलिस दलात खळबळ - Marathi News | Akluj police arrested two members of a gang that demanded a ransom of Rs 65 lakhs to cancel the Mokka operation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अकलूज खंडणीप्रकरणी दोघांना अटक; सहायक फौजदारासह दोघांचा शोध सुरू, पोलिस दलात खळबळ

कारनाम्यांच्या चर्चेला उधाण ...

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित जत, सोलापूरचे - Marathi News | Inter state gang of house burglars arrested Property worth Rs 10 lakh seized, suspect is from Jat, Solapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित जत, सोलापूरचे

सांगली येथे तेलंगणा, कर्नाटकसह सांगली जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. ...

Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ - Marathi News | delhi swami chaitanyanand luxury room obscene chats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ

Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथीबद्दल धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ...

संतापजनक! रक्षकच बनले भक्षक, चेन्नईमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन पोलिस निलंबित - Marathi News | protectors turned predators, two policemen suspended in Chennai for sexually assaulting a young woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! रक्षकच बनले भक्षक, चेन्नईमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन पोलिस निलंबित

२५ वर्षीय एक महिला तिच्या आईसोबत फळे विकण्यासाठी निघाली. आई आणि मुलगी आंध्र प्रदेशहून तामिळनाडूला जात होत्या. वाटेत दोन पोलिसांनी त्यांचे वाहन थांबवले आणि त्यांना एका निर्जन भागात नेले. त्यांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. ...

"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर - Marathi News | Another obscene WhatsApp chat of Swami Chaitanyananda has surfaced | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या स्वामी चैतन्यनंद सरस्वतीचे धक्कादायक चॅट समोर आले आहे. ...

१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ  - Marathi News | Sindhudurg Crime: 17-year-old girl left home without telling anyone, now 2 months later her body is found in the forest, there is a stir in Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 

Sindhudurg Crime News: दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांना न सांगताच घराबाहेर पडलेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह जंगलात सापडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दीक्षा बागवे, असं या तरुणीचं नाव असून, ती घावनळे गावातील रहिवासी होती. ...

लग्न केले तरी अल्पवयीन मुलीसोबतचे लैंगिक संबंध गुन्हाच : नागपूर खंडपीठ - Marathi News | Sexual intercourse with a minor girl is a crime even if married: Nagpur bench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्न केले तरी अल्पवयीन मुलीसोबतचे लैंगिक संबंध गुन्हाच : नागपूर खंडपीठ

Nagpur : पोक्सोअंर्गत सर्व मुलांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण ...

एकाच घरात आढळले ६ मृतदेह, माथेफिरूनं पोटच्या २ मुलांची हत्या करून अख्ख घर पेटवलं! - Marathi News | Uttar Pradesh Bahraich Horror: Man Kills Two Children, Locks Family Inside and Sets House on Fire; Six Dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच घरात आढळले ६ मृतदेह, माथेफिरूनं पोटच्या २ मुलांची हत्या करून अख्ख घर पेटवलं!

Uttar Pradesh Mass Murder: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक घटना समोर आली. ...