लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

आईवर बलात्कार करतांना चिमुकला रडला म्हणून हत्या करणाऱ्या 'त्या' नराधमाला फाशीच व्हावी; राज्य सरकार हायकोर्टात - Marathi News | The man who raped his mother and killed her because she cried should be hanged; State government moves High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईवर बलात्कार करतांना चिमुकला रडला म्हणून हत्या करणाऱ्या 'त्या' नराधमाला फाशीच व्हावी; राज्य सरकार हायकोर्टात

Nagpur : महिलेवर बलात्कार आणि तिच्या तीन वर्षाच्या चिमुकल्याची हत्या करणारा नराधम संजू विश्वनाथ सरकार याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण दाखल केले आहे. ...

जालन्यात रक्ताचा सडा! तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; ४ राऊंड फायर केल्याने शहर हादरले - Marathi News | Bloodbath in Jalna! Young man brutally shot to death; City shaken after 4 rounds fired | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात रक्ताचा सडा! तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; ४ राऊंड फायर केल्याने शहर हादरले

दहशत की सूड? जालन्यात पुन्हा गुन्हेगारांचे डोके वर; गावठी कट्ट्यातून ४ राऊंड फायर ...

Pune Crime : नेहमी दागिन्यांचाच हट्ट कशाला? रागातून पतीकडून पत्नीची हत्या - Marathi News | Pune Crime: Why always insisting on jewelry? Husband kills wife out of anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : नेहमी दागिन्यांचाच हट्ट कशाला? रागातून पतीकडून पत्नीची हत्या

वारंवार सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून पतीकडून पत्नीची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना ...

Shocking: अमेरिकेत घडलं भयंकर कांड! पतीकडून पत्नीसह ४ नातेवाईकांची हत्या, मुलांनी कपाटात लपून वाचवला जीव - Marathi News | Georgia Horror: Indian-Origin Man Shoots Wife and 3 Relatives Dead After Family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकेत घडलं भयंकर कांड! पतीकडून पत्नीसह ४ नातेवाईकांची हत्या, मुलांनी कपाटात लपून वाचवला जीव

America Georgia Shooting News: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह ४ नातेवाईकांची हत्या केली. ...

अमानुषतेचा कळस! पोलिसांनी संशयावरून तरुणाला भररस्त्यावर लाठी तुटेपर्यंत झोडपलं - Marathi News | The height of inhumanity! Chhatrapati Sambhajinagar Police beat a young man with a stick on the street on suspicion until he broke | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमानुषतेचा कळस! पोलिसांनी संशयावरून तरुणाला भररस्त्यावर लाठी तुटेपर्यंत झोडपलं

अंगावरील वळ पाहून काळजाचं पाणी होईल; मुकुंदवाडीतील 'त्या' दोन पोलिसांवर गुन्हा दाखल अन् निलंबन ...

Pune Crime : रात्रीची होम व्हिजिट, चाकूचा धाक अन् डॉक्टरांची लूट; सहकारनगर पोलिसांकडून दोघे अटकेत - Marathi News | Pune Crime Night home visit, knife threat and robbery of doctors; Two arrested by Sahakarnagar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्रीची होम व्हिजिट, चाकूचा धाक अन् डॉक्टरांची लूट; सहकारनगर पोलिसांकडून दोघे अटकेत

दोन अज्ञात व्यक्तींनी डॉक्टरांना फोन करून आई आजारी असल्याने तपासणीसाठी होम व्हिजिट द्यावी, अशी विनंती केली. ...

Shocking: डॉक्टर होण्यासाठी तरुणानं कापला स्वत:चा पाय, पण त्यानं असं का केलं? कारण ऐकून चक्रावून जाल! - Marathi News | Uttar Pradesh Jaunpur Shocking, UP Student Cuts Off His Own Toe to Get MBBS Admission Under Disability Quota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टर होण्यासाठी तरुणानं कापला स्वत:चा पाय, पण त्यानं असं का केलं? कारण ऐकून चक्रावून जाल!

Uttar Pradesh Jaunpur Shocking News: डॉक्टर बनण्यासाठी एका तरुणाने स्वत: पायाचे बोट कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नेमके प्रकरण काय आहे? जाणून घ्या  ...

५० पर्यंत अंक लिहिता न आल्याने बाप झाला हैवान; ४ वर्षांच्या लेकीला लाटण्याने अमानुष मारहाण - Marathi News | 4 year old girl unable to count to 50 was beaten to death by her ruthless father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५० पर्यंत अंक लिहिता न आल्याने बाप झाला हैवान; ४ वर्षांच्या लेकीला लाटण्याने अमानुष मारहाण

५० पर्यंत अंक लिहिता आले नाहीत म्हणून एका पित्याने आपल्या साडेचार वर्षांच्या मुलीला लाटण्याने इतकी अमानुष मारहाण केली की, त्यात तिचा मृत्यू झाला. ...