लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून जन्मठेपेतील कैद्याचे पलायन, शोधमोहीम सुरु - Marathi News | Life imprisonment prisoner escapes from Kalamba jail in Kolhapur, search operation launched | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून जन्मठेपेतील कैद्याचे पलायन, शोधमोहीम सुरु

प्रेयसीच्या मदतीने तिच्या नवऱ्याचा केला होता खून ...

Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले - Marathi News | Crime News Man dies over Instagram comment First fed chole-bhature, then stabbed 27 times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले

Crime News : सोशल मीडियावर कमेंट केल्या प्रकरणामुळे एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

'थोडी चूक छावाच्या लोकांची तर मोठी चूक आमच्या लोकांची', घाडगे मारहाण प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया - Marathi News | A small mistake by the chhava people but a big mistake by our ncp workers chhagan bhujbal reaction on the vijay Ghadge beating cas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'थोडी चूक छावाच्या लोकांची तर मोठी चूक आमच्या लोकांची', घाडगे मारहाण प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया

छावाचे काही कार्यकर्ते अजित दादांनाही शिव्या देत होते, म्हणून तो सगळा पुढचा प्रकार झाला ...

'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Body of engineer woman found hanging in Noida, Complaint against husband, mother-in-law and in-laws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू

रात्री १० वाजता दीपिकाने गळफास घेतल्याचे कळले. आम्ही हॉस्पिटलला पोहचलो तेव्हा दीपिकाने जीव सोडला होता असं तिच्या घरच्यांनी सांगितले. ...

Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना - Marathi News | Mumbai: Tenant tried to run over landlord with car, incident in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना

भाडेकरूने घरमालकालाच मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. भाडेकरूने कारच घरमालकाच्या अंगावर घातली. ...

'PI'च्या भावाचा व्यावसायिकाच्या कुटुंबावर हल्ला, पायावर नाक घासून माफी मागायला लावली - Marathi News | 'PI's' brother attacks businessman's family, forces him to apologize by rubbing his nose on his leg | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'PI'च्या भावाचा व्यावसायिकाच्या कुटुंबावर हल्ला, पायावर नाक घासून माफी मागायला लावली

ट्युशनमधील मुलींच्या वादातून पोलिस निरीक्षकाच्या भावाचा व्यावसायिकाच्या कुटुंबावर हल्ला, जातीवाचक शिवीगाळ करून केले अपमानित ...

दारू, चाकू आणि गुन्हेगाराचा शिरसाटांच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न; पोलीसांचा निष्कर्ष काय? - Marathi News | Alcohol, knife and criminal Saurabh Bhole's attempts to enter Sanjay Shirsat's house; What is the conclusion of the police after the investigation? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारू, चाकू आणि गुन्हेगाराचा शिरसाटांच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न; पोलीसांचा निष्कर्ष काय?

सौरभ भोलेच्या नाट्यमय प्रवेशाने खळबळ; गुन्हेगार असल्याने प्रकरणाला मिळाले गंभीर वळण ...

लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण  - Marathi News | In Kanpur, Suspicious death of 24-year-old youth who leave in live-in-relationship; What happened after watching the movie Saiyaara? Police puzzled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 

घटनास्थळी युवकाच्या मृत्यूपूर्वीचा ४ मिनिटे २४ सेकंदाचा व्हिडिओ समोर आला आहे ज्याने अनेक प्रश्नचिन्ह उभे केलेत ...