मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
गुन्हेगारी, मराठी बातम्या FOLLOW Crime news, Latest Marathi News
Harshvardhan Jain News: उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एक व्यक्ती अस्तित्वातच नसलेल्या देशाचा बनावट दूतावास चालवत असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी हर्षवर्धन जैन नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आता उत्तर प्रदेश एसटीएफ ...
Yavatmal News: यवतमाळ शहरातील माहूर मार्गावर माेहागावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विदेशी दारूची विक्री सुरू हाेती. ट्रकमधून दारूच्या पेट्या दुचाकीस्वारांना दिल्या जात हाेत्या. महिती मिळताच गुरुवारी दुपारी जमादार पंकज पातूरकर यांनी घटनास्थळ गाठले. ...
बेंद्रे हा पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. त्याने पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आणि शाळेतील तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केले. ...
सोलापुरात १ हजार रुपयांसाठी झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
अपरात्री मुलांसोबत फिरल्याने वाद, मुलींचे टोळीयुद्ध ...
पोलिस महासंचालक : अधिकृत इमारतींवरच स्पीकरची परवानगी द्या; भरारी पथके नेमा ...
अकोला जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. इतकंच नाही, तर तिला माहेरी कॉल करण्यासही बंदी घालण्यात आली होती. ...
Crime News: राजा रघुवंशी हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरुन सोडले होते. ...