लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण  - Marathi News | In Kanpur, Suspicious death of 24-year-old youth who leave in live-in-relationship; What happened after watching the movie Saiyaara? Police puzzled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 

घटनास्थळी युवकाच्या मृत्यूपूर्वीचा ४ मिनिटे २४ सेकंदाचा व्हिडिओ समोर आला आहे ज्याने अनेक प्रश्नचिन्ह उभे केलेत ...

धानोरे येथे डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून निर्घृण खून; दोन आरोपींना अटक - Marathi News | Brutal murder by putting cement block on head in Dhanore; Two accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धानोरे येथे डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून निर्घृण खून; दोन आरोपींना अटक

पोलीस तपास पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना शोधले ...

Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या - Marathi News | Crime News Gunshots were heard in the village late at night, two brothers were shot dead over a land dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या

Crime News : जमिनीच्या वादातून दोन भावांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सुनील शर्मा नावाचा कोणी व्यक्तीच नाही! पोलिसांनी उभा केला बनावट तक्रारदार - Marathi News | Police set up a fake complainant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुनील शर्मा नावाचा कोणी व्यक्तीच नाही! पोलिसांनी उभा केला बनावट तक्रारदार

महाराष्ट्र सायबरने मुंबई  हायकोर्टात खोटा तक्रारदार हजर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ...

सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण - Marathi News | Crane used to grab husbands second wife; Entered the house with accomplices and beat her up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण

सवतीचे तिसऱ्या मजल्यावरील घर बळकावण्यासाठी एका महिलेने चक्क क्रेनच्या साहाय्याने बाल्कनीतून साथीदारांसह घरात घुसून सवत आणि तिच्या नातलगांना मारहाण केली. ...

हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा    - Marathi News | I did all this on their instructions, shocking claim of Harshvardhan, who runs a fake embassy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

Harshvardhan Jain News: उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एक व्यक्ती अस्तित्वातच नसलेल्या देशाचा बनावट दूतावास चालवत असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी हर्षवर्धन जैन नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आता उत्तर प्रदेश एसटीएफ ...

चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात - Marathi News | Yavatmal: State Minister's name on liquor truck, foreign liquor worth 40 lakhs, seven accused taken into custody | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात

Yavatmal News: ​​​​​​​यवतमाळ शहरातील माहूर मार्गावर माेहागावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विदेशी दारूची विक्री सुरू हाेती. ट्रकमधून दारूच्या पेट्या दुचाकीस्वारांना दिल्या जात हाेत्या. महिती मिळताच गुरुवारी दुपारी जमादार पंकज पातूरकर यांनी घटनास्थळ गाठले. ...

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा..! विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने केला लज्जास्पद प्रकार - Marathi News | pimpari-chinchwad Crime News Teacher-disciple relationship tarnished Teacher commits shameful act with students; Pimpri-Chinchwad city witnessing incident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा..! विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने केला लज्जास्पद प्रकार

बेंद्रे हा पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. त्याने पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आणि शाळेतील तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केले. ...