लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान? - Marathi News | Uttar Pradesh Crime young man attacked a woman living next door, scratched her genitals, and threw her into the forest! Why did the young man become a beast? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

Crime UP : आरोपीने नीतूला आधी दारू पाजून पूर्णपणे बेशुद्ध केलं. त्यानंतर तिला अमानुष मारहाण केली, तिच्या डोक्यावर वार केले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे, तिच्या गुप्तांगांवरही गंभीर जखमा केल्या. ...

खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर - Marathi News | hiv positive mallikarjuna killed by sister and brother in law in chitradurga karnatka hiv stigma horror murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर

मल्लिकार्जुन असं या तरुणाचं नाव असून तो चित्रदुर्ग जिल्ह्यातील दुम्मी गावचा रहिवासी होता. ...

चौफुला कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी आणखी एकाला घेतले ताब्यात - Marathi News | pune news another person arrested in Chaufula Art Center shooting case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौफुला कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी आणखी एकाला घेतले ताब्यात

- ‘लोकमत’च्या दणक्यानंतर पोलिसांची कारवाई: गाेळी कोणी चालवली हे अस्पष्टच ...

९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य - Marathi News | In Bihar a couple who had a love marriage 9 months ago and ended their lives today by writing a last message on Facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

पोस्टमार्टमनंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. पती-पत्नीचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात लोकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती.  ...

दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं! - Marathi News | He made his wife sit on the tank of a bullet and drive around, the police immediately issued a challan of Rs 16,000! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!

Bike Stunt : ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील अथागड विभागात एका विवाहित जोडप्याचा बाईक स्टंट करतानाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला! - Marathi News | An incident that tarnished the relationship; He took his wife away on the pretext of making a ration card and sold her to the children! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांची लालसा; ४ मुलांच्या आईला रेशन कार्ड बनवायला घेऊन गेला अन् मुलांसकट विकून आला!

Crime UP : या व्यक्तीने आपल्या पत्नीचा आणि दोन मुलांचा अवघ्या २.२० लाख रुपयांत सौदा केला. इतकंच नाही तर, त्याने पत्नीला धमकी देखील दिली की, जर ती त्या व्यक्तीसोबत गेली नाही तर, तो दोन मुलांना मारून टाकेल.  ...

एमपीएससीमध्ये गुण कमी मिळाल्याने राज्य कर निरीक्षकाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide after getting low marks in MPSC | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एमपीएससीमध्ये गुण कमी मिळाल्याने राज्य कर निरीक्षकाची आत्महत्या

एमपीएससी परीक्षेत गुण कमी मिळाल्याने राज्य कर निरीक्षकाने आत्महत्या केली. ...

नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले! - Marathi News | Thieves terrorize Nagpur; 25 lakhs stolen by breaking car window in broad daylight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!

नागपुरात दिवसाढवळ्या एका पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या कारची काच फोडून २५ लाख रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली. ...