लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली - Marathi News | Lawyer ends his life inside court with a shawl of felicitation police found note in his pocket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

आपल्याच कक्षातील खिडकीच्या गजाला शालने घेतला गळफास ...

'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर - Marathi News | After the murder of a 10th grade student in Gujarat the accused student chat has come to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर

गुजरातमधील दहावीच्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर आरोपी विद्यार्थ्याचे चॅटिंग समोर आले आहे. ...

Archana Tiwari Case: प्रियकराचा मित्र अडकला अन् उघड झाला प्लॅन; अर्चना तिवारीचे १२ दिवस लपून राहण्याचे कारण समोर - Marathi News | Archana Tiwari who was missing from Madhya Pradesh for 13 days gave shocking information to the Railway police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Archana Tiwari Case: प्रियकराचा मित्र अडकला अन् उघड झाला प्लॅन; अर्चना तिवारीचे १२ दिवस लपून राहण्याचे कारण समोर

मध्य प्रदेशातून १३ दिवस बेपत्ता असलेल्या अर्चना तिवारीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. ...

वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी - Marathi News | A fraudster baba was exposed in Nagpur, he committed obscene acts with a woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी

कुटुंबावरील संकट दूर करण्याच्या नावाखाली घरात शिरकाव : महिलेला पाठविला नग्न पूजेचा व्हिडिओ ...

राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण - Marathi News | In Delhi triple murder; 3 bodies were found in the same house, the police were shocked to know the reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण

घरात एकूण ४ जण राहत होते. हत्या आई वडील आणि भावाची झाली आहे. आईचा मृतदेह पहिल्या मजल्यावर तर दोघांचा खाली जमिनीवर पडलेला आढळला. ...

शिरूर तालुक्यातील उसाच्या शेतात ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; खुनाचा संशय - Marathi News | pune crime body of 50-year-old man found in sugarcane field in Shirur taluka; Murder suspected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील उसाच्या शेतात ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; खुनाचा संशय

मृतदेहाच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा असल्याने प्राथमिक तपासात खुनाचा संशय बळावला ...

एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्... - Marathi News | Area Manager's feat He threw a rave party to meet the target, trapped 37 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

कंपन्या लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचं, फॉरेन टुरचे आमिष देत असतात. कर्मचारी हे मिळवण्यासाठी कष्ट करुन टारगेट पूर्ण करतात. ...

सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवत बुलेट शोरूममधील ७ लाख लुटले - Marathi News | pune crime 7 lakhs looted from A Bullet showroom in Shivajinagar at gunpoint | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवत बुलेट शोरूममधील ७ लाख लुटले

पुणे : सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवत वाकडेवाडी, शिवाजीनगर येथील एका बुलेट शोरूममधून चोरट्यांनी मंगळवारी (दि.१९) सात लाख अकरा हजार ... ...