लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...' - Marathi News | Elderly neighbor makes shocking revelation in Nikki Bhati case; says, 'Nikki was burning when Vipin...' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात कथितरित्या हुंड्यासाठी मारलेल्या २८ वर्षीय निक्की भाटीच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. ...

Kolhapur: मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | A youth was attacked with a knife over a dispute over dancing during the arrival procession at Rajarampuri in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

राजारामपुरीतील चौथ्या गल्लीत घटना ...

रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला!  - Marathi News | Talking on the phone every day, a friend's wife got angry, her husband's lover ended the game for her, who was an obstacle! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 

या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभला अटक केली असून, हे हत्याकांड प्रेमप्रकरण आणि आपापसातील वादामुळे झाल्याचे समोर आले आहे. ...

बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप - Marathi News | tamil singer suchitra accused boyfriend domestic abuse video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप

Singer Suchitra : सिंगर आणि रेडिओ जॉकी असलेल्या सुचित्राने तिचा बॉयफ्रेंड आणि उच्च न्यायालयाचा वकील शुनमुगराजवर घरगुती हिंसाचार, आर्थिक शोषण आणि तिच्या संपत्तीचा बेकायदेशीर वापर केल्याचा गंभीर आरोप केला. ...

छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचे रॅकेट सुरूच; सीडीएममध्ये मशीनद्वारे १०६ नोटा झाल्या जमा - Marathi News | Fake currency racket continues in Chhatrapati Sambhajinagar: 106 notes deposited through machine in CDM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचे रॅकेट सुरूच; सीडीएममध्ये मशीनद्वारे १०६ नोटा झाल्या जमा

अहिल्यानगर पोलिसांनी महिनाभरापूर्वी उघडकीस आणले होते मोठे रॅकेट; शहरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंटसह पेट्रोलपंपावर वापर करण्याचा होतोय प्रयत्न ...

भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्... - Marathi News | Prayagraj Relative brutally murdered a teenager on the advice of a Tantrik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...

कुरिया गावाजवळील औद्योगिक परिसरात संध्याकाळी ४ च्या सुमारास एकाने पॉलिथीनच्या पिशवीत छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह टाकून फरार झाला. ...

'संमतीने शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणे म्हणजे बलात्कार नाही'; कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, ३ वर्षांनी तरुणाची सुटका - Marathi News | Refusing to marry after consensual physical relation is not rape Important decision of Surat court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'संमतीने शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणे म्हणजे बलात्कार नाही'; कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, ३ वर्षांनी तरुणाची सुटका

सूरत सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणातून आरोपी तरुणाची निर्दोष मुक्तता केली. ...

पाडसवान हत्याकांड: तपास भक्कम करण्यासाठी साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदवण्यास सुरुवात - Marathi News | Padaswan murder case: Witness statements to be recorded in court to strengthen investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाडसवान हत्याकांड: तपास भक्कम करण्यासाठी साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदवण्यास सुरुवात

आरोपींची पसार झालेली बहीण जयश्रीचा शोध गुन्हे शाखेची तीन पथके घेत आहेत. ...