लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू - Marathi News | Youth stoned to death in Tisangi, police start search for accused | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

Sangli Crime: सांगलीत दिघांची-हेरवाड मार्गावर तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) गावच्या हद्दीत एका युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ...

१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा - Marathi News | bihari girl and pakistani boy met via train love story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा

दहावीची विद्यार्थिनी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली, पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ...

Crime: चंद्रग्रहणाच्या दिवशी नॉनव्हेज बनवलं; जमावाकडून कुटुंबाला घरात घुसून मारहाण! - Marathi News | Crime: Non-veg food was made on the day of lunar eclipse; Mob enters family's house and beats them up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रग्रहणाच्या दिवशी नॉनव्हेज बनवलं; जमावाकडून कुटुंबाला घरात घुसून मारहाण!

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील लिंगराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वर टांगी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. ...

Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ! - Marathi News | Body of woman found burning in garbage dump in Jharkhand Chakradharpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!

झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चक्रधरपूर येथे रविवारी (७ सप्टेंबर २०२५) धक्कादायक घटना घडली. ...

पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास  - Marathi News | If the victim is adamant, the murderer will be punished; Rape of 10-year-old girl, accused gets 12 years in prison | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 

Rape Case High court verdict: न्यायाधीश मनोज कुमार ओहरी यांनी ३ सप्टेंबर रोजी या प्रकरणात दोषी ठरलेल्या टोनी नावाच्या व्यक्तीचे अपील फेटाळून लावत हा आदेश दिला. ...

अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे  - Marathi News | Vanraj Andekar Murder Revenge: Entire Andekar family most wanted; 13 people including Bandu Andekar booked in Ayush Komkar murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 

Vanraj Andekar, Ayush Komkar Murder Revenge Case:गोळीबारानंतर आरोपींनी दहशत माजवली. घटनास्थळावर १२ काडतुसे आणि मृतदेहात नऊ गोळ्या आढळल्या आहेत. ...

लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण - Marathi News | director of the police recruitment academy kidnapped his student so that the love story would be a hit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

केळगाव घाटातील घटना; पोलिसांनी फिल्मी स्टाईल सापळा रचून सर्व आरोपीना रंगेहात पकडले ...

गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण - Marathi News | height of hooliganism, a fatal attack on a former sarpanch | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण

मुरूम वाहतुकीचे फोटो काढल्याच्या संशयावरून बेदम मारहाण. ...