लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले - Marathi News | Nashik Crime: Mother killed because she was bored, her own son took his own life; Police also shocked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले

Nashik Crime News Latest: नाशिकमध्ये एका मुलाने आईची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली. नाशिकमधील जेलरोड परिसरात या घटनेने खळबळ उडाली.   ...

उल्हासनगरात विदेशी मद्यसह १७ लाखाचा ऐवज जप्त; शहरातील गावठी दारू अड्ड्याकडे दुर्लक्ष - Marathi News | Foreign liquor worth Rs 17 lakh seized in Ulhasnagar; Village liquor dens in the city ignored | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विदेशी मद्यसह १७ लाखाचा ऐवज जप्त; शहरातील गावठी दारू अड्ड्याकडे दुर्लक्ष

राज्य उत्पादन शुल्क विभागाने, बेकायदेशीररीत्या उल्हासनगरमध्ये आणलेल्या विदेशी मद्य साठ्यासह १७ लाख १० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...

Kolhapur: एएस ट्रेडर्स विरोधात ६३७ तक्रारी, फसवणुकीचा आकडा ५० कोटींवर  - Marathi News | Complaints from only 637 investors in AS Traders Kolhapur fraud figure at Rs 50 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: एएस ट्रेडर्स विरोधात ६३७ तक्रारी, फसवणुकीचा आकडा ५० कोटींवर 

१६ आरोपींचा शोध सुरूच, तक्रारदारांनाच नुकसानभरपाई मिळणार ...

"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला? - Marathi News | shamli man end life with children wife lover arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?

खुशनुमा गेल्या सात महिन्यांत पाच वेळा तिचा बॉयफ्रेंड साबीरसोबत घरातून पळून गेली होती. ...

शंभर रुपयांत घ्या बनावट जन्मदाखला; रॅकेटची देशभरात ऑनलाइन दुकानदारी - Marathi News | pimpari-chinchwad crime get a fake birth certificate for Rs 100; online shop of the racket is operating across the country | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शंभर रुपयांत घ्या बनावट जन्मदाखला; रॅकेटची देशभरात ऑनलाइन दुकानदारी

संकेतस्थळावरून सहज मिळतो दाखला : लाखो नागरिकांसह शासनाचीही फसवणूक, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बनावटगिरीचे जाळे; शासकीय प्रमाणपत्र, विविध दाखले आणि इतर सरकारी दस्तावेजांचीही विश्वसनीयता धोक्यात ...

पतपेढीतील घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून सात महिन्यांनंतरही गुन्हा दाखल नाही - Marathi News | Police have not registered a case in the credit union scam even after seven months | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतपेढीतील घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून सात महिन्यांनंतरही गुन्हा दाखल नाही

- संस्थेचे सुमारे १५० सभासद आहेत. मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याने गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत आले असून, दोन ठेवीदारांनी आत्महत्या केल्याची माहिती सभासदांनी दिली. ...

पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फोडली बीअरची बाटली  - Marathi News | Crime News pimpari-chinchwad Beer bottle smashed on young man's head due to past enmity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फोडली बीअरची बाटली 

जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयितांनी रुपेश यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण ...

Pune Crime: पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला - Marathi News | Pune Crime News Why did you kill my mother? attack with sharp weapon after entering house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार तरुण एका घरात घुसून घरातील सदस्यांना तलवारीने मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. ...