लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

धाराशिव जिल्हा परिषदेत कंत्राट मिळवण्यासाठी 'बनावटगिरी'; कंत्राटदारावर गुन्हा - Marathi News | 'Forgery' to get contract in Dharashiv Zilla Parishad; Crime against contractor | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्हा परिषदेत कंत्राट मिळवण्यासाठी 'बनावटगिरी'; कंत्राटदारावर गुन्हा

बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक; धाराशिव जिल्हा परिषद बांधकाम विभागाला गंडा ...

Ratnagiri Crime: डॉक्टरकडे जातो म्हणून सांगून गेला, खानवलीतील तरुण पाच दिवसांनी मृतावस्थेत सापडला - Marathi News | Youth from Khanawali found dead after five days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: डॉक्टरकडे जातो म्हणून सांगून गेला, खानवलीतील तरुण पाच दिवसांनी मृतावस्थेत सापडला

मुंबई येथे खासगी नोकरीला हाेता. नवरात्राेत्सवाला आला होता गावी ...

पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू - Marathi News | B.Tech student dies after being beaten up by police in Bhopal Death due to brutality | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू

मध्य प्रदेशात एका पोलीस अधिकाऱ्याच्या मेहुण्याच्या पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. ...

सिरप कंपनीच्या मालकाला केले अटक ! आतापर्यंत एकूण २५ मुलांचा मृत्यू - Marathi News | Syrup company owner arrested! Total 25 children have died so far | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिरप कंपनीच्या मालकाला केले अटक ! आतापर्यंत एकूण २५ मुलांचा मृत्यू

Nagpur : कफ सिरप मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या 'एसआयटी' ने रंगनाथनला चेन्नईत अटक केली. शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजता एसआयटीचे पथक रंगनाथनला घेऊन नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. ...

Sindhudurg: टीईटी परिक्षेत नापास होण्याच्या भीतीने मुख्याध्यापकाने संपवलं जीवन, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ - Marathi News | Principal of Zilla Parishad School in Amboli ends his life after failing in TET exam | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :TETपरिक्षेत नापास होण्याच्या भीतीने मुख्याध्यापकाने संपवलं जीवन, शिक्षण क्षेत्रात खळबळ

Sindhudurg News: आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम यांनी गेळे- कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी काल, शुक्रवारी रात्री गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ...

कामासाठी लातूरला आले, घात झाला! देवणी तालुक्यातील कंत्राटी शिक्षकाचा निर्घृण खून - Marathi News | Contract teacher brutally murdered in Devani taluka after coming to Latur for work | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कामासाठी लातूरला आले, घात झाला! देवणी तालुक्यातील कंत्राटी शिक्षकाचा निर्घृण खून

क्षुल्लक कारणावरून चाकुने सपासप वार. आरोपीला अटक. ...

रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळाला  - Marathi News | The accused, who was undergoing treatment in the hospital, escaped | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळाला 

नवीन पनवेल : पनवेल शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळून गेल्याची घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ... ...

पॉस मशीनचा वापर केला नाही, रत्नागिरीतील ६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची कारवाई - Marathi News | Agriculture Department suspends licenses of 6 fertilizer vendors in Ratnagiri for not using POS machines | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पॉस मशीनचा वापर केला नाही, रत्नागिरीतील ६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची कारवाई

विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याची सक्त ताकीदही देण्यात आली ...