लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

विशाखापट्टणमच्या जंगलात राबवले ‘ऑपरेशन सिंडिकेट’; १३ तस्करांना बेड्या - Marathi News | 'Operation Syndicate' carried out in Visakhapatnam forests; 13 smugglers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विशाखापट्टणमच्या जंगलात राबवले ‘ऑपरेशन सिंडिकेट’; १३ तस्करांना बेड्या

२२ दिवसांचे ऑपरेशन, १,८०० किमीचा प्रवास अन् १७ जणांना मोक्का, चाैघांचा शाेध सुरू ...

गेटवर लवकर पाठव.. फोन बंद झाला अन्...; २० वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ - Marathi News | Pune crime News Send the phone to the gate quickly, the phone is switched off and... 20-year-old girl crushed to death with a stone; There is a stir in the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेटवर लवकर पाठव.. फोन बंद झाला अन्...; २० वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ

ती नेहमीप्रमाणे बसने घरी परतत असे, मात्र  त्या दिवशी ती घरी पोहोचली नाही. भावाने औषधालयात चौकशी केली असता ...

Sangli: बोगस कंपनीद्वारे १२ कोटींचा जीएसटी घोटाळा, पलूस येथील पत्त्यावर दिल्लीतील व्यापाऱ्याने फाडली चलने - Marathi News | GST scam of Rs 12 crores through bogus company in Sangli Delhi based trader tore invoices at Palus address | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बोगस कंपनीद्वारे १२ कोटींचा जीएसटी घोटाळा, पलूस येथील पत्त्यावर दिल्लीतील व्यापाऱ्याने फाडली चलने

इस्लामपुरात व्यापाऱ्याच्या घरावर छापा ...

Sangli Crime: बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण देणाऱ्यास अटक, संशयित आरोपींची संख्या सहावर  - Marathi News | Man arrested for training in printing fake currency worth Rs 1 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण देणाऱ्यास अटक, संशयित आरोपींची संख्या सहावर 

रॅकेटची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता ...

'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला - Marathi News | 'He' saved his life by a split second! A minor argument broke out, just as his wife was about to jump, the husband caught her hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला

एका विवाहितेने चालत्या दुचाकीवरून उडी मारून थेट कालव्यात उडी मारून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. ...

त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य - Marathi News | Husband arrested for allegedly murdering dermatologist wife with anaesthetic drug in Bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य

सध्या पोलिसांनी कृतिका रेड्डी हत्या प्रकरणी आरोपी महेंद्र रेड्डीविरोधात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ...

कुख्यात गुंड सूर्यकांत आंदेकरसह चौघांवर गुन्हा नोंद; बनावट दस्तप्रकरण, उत्तमनगर पोलिसांत गुन्हा - Marathi News | pune crime Case registered against four people including notorious gangster Suryakant Andekar; Forged documents, case registered against Uttamnagar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात गुंड सूर्यकांत आंदेकरसह चौघांवर गुन्हा नोंद

बांधकाम झाल्यानंतर मात्र, त्यांनी तक्रारदार यांची संमती न घेता त्या फ्लॅटची विक्री करून पैशांचा अपहार केला, तसेच बनावट खरेदी दस्त तयार केला ...

२०१७ पूर्वी १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार नाही - Marathi News | Before 2017, having sex with a wife over 16 years of age was not rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१७ पूर्वी १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार नाही

अपीलावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने नमूद केले की, मुलीच्या आई-वडिलांच्या साक्षीतून ‘बहकवून नेणे’ सिद्ध होत नाही. मुलगी स्वतःच्या मर्जीने आरोपीसोबत गेल्याचे व विवाहानंतर दोघे काही काळ एकत्र राहत होते, हे तिच्याच जबाबातून स्पष्ट होते. ...