लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Kolhapur: बारशाच्या कार्यक्रमात नृत्यांगना नाचवल्या; ग्रामस्थांची पोलिस ठाण्यात धाव; नृत्यांगनासह सहा जण ताब्यात - Marathi News | Dancers danced at a party at a farm house in Kolhapur, Two dancers along with six others were detained | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बारशाच्या कार्यक्रमात नृत्यांगना नाचवल्या; ग्रामस्थांची पोलिस ठाण्यात धाव; नृत्यांगनासह सहा जण ताब्यात

काहीजण अंधाराचा फायदा घेऊन पळाले ...

Chhatrapati Sambhajinagar Crime: गांजाच्या नशेत रस्त्यावर झाला वाद, मग मैदानावर नेत जिवलग मित्रानेच चिरला तरुणाचा गळा - Marathi News | An argument broke out on the street while intoxicated with marijuana, then the young man's best friend slit his throat while taking him to the field in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गांजाच्या नशेत रस्त्यावर झाला वाद, मग मैदानावर नेत जिवलग मित्रानेच चिरला तरुणाचा गळा

मारेकऱ्याला पहाटे घरातून अटक; जानेवारीत हत्येचा प्रयत्न करून जिन्सीतच वास्तव्य, तरी पोलिसांना नाही सापडला ...

डिलर्सना खूश करण्यासाठी महिलांचा डान्स अन्...; कंपनीच्या हाय-प्रोफाइल 'रेव्ह पार्टी'वर पोलिसांचा छापा - Marathi News | Women dance to please dealers; Police raid high-profile 'rave party' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डिलर्सना खूश करण्यासाठी महिलांचा डान्स अन्...; कंपनीच्या हाय-प्रोफाइल 'रेव्ह पार्टी'वर पोलिसांचा छापा

हैदराबादमध्ये एका फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यात ५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले. ...

Video : चोरटे किया कारमधून आले सरपंचांची फॉर्च्युनर चोरली; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | pune crime news video thieves stole sarpanchs Fortuner from Kia car entire incident captured on cctv | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : चोरटे किया कारमधून आले सरपंचांची फॉर्च्युनर चोरली; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

- ही घटना यशराज टॉवर परिसरात, कोरेगाव भीमा–पुणे नगर रोडवर पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे ...

Parabhani: पाच महिने अत्याचार! मजूर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलगी गप्प - Marathi News | Parabhani: Five months of torture! Girl keeps quiet after laborer threatens to kill her parents | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: पाच महिने अत्याचार! मजूर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलगी गप्प

मुलीच्या पोटात सतत दुखायचे, तपासणी केली अन् अत्याचाराचा प्रकार उघड ...

विशाखापट्टणमच्या जंगलात राबवले ‘ऑपरेशन सिंडिकेट’; १३ तस्करांना बेड्या - Marathi News | 'Operation Syndicate' carried out in Visakhapatnam forests; 13 smugglers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विशाखापट्टणमच्या जंगलात राबवले ‘ऑपरेशन सिंडिकेट’; १३ तस्करांना बेड्या

२२ दिवसांचे ऑपरेशन, १,८०० किमीचा प्रवास अन् १७ जणांना मोक्का, चाैघांचा शाेध सुरू ...

गेटवर लवकर पाठव.. फोन बंद झाला अन्...; २० वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ - Marathi News | Pune crime News Send the phone to the gate quickly, the phone is switched off and... 20-year-old girl crushed to death with a stone; There is a stir in the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेटवर लवकर पाठव.. फोन बंद झाला अन्...; २० वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ

ती नेहमीप्रमाणे बसने घरी परतत असे, मात्र  त्या दिवशी ती घरी पोहोचली नाही. भावाने औषधालयात चौकशी केली असता ...

Sangli: बोगस कंपनीद्वारे १२ कोटींचा जीएसटी घोटाळा, पलूस येथील पत्त्यावर दिल्लीतील व्यापाऱ्याने फाडली चलने - Marathi News | GST scam of Rs 12 crores through bogus company in Sangli Delhi based trader tore invoices at Palus address | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बोगस कंपनीद्वारे १२ कोटींचा जीएसटी घोटाळा, पलूस येथील पत्त्यावर दिल्लीतील व्यापाऱ्याने फाडली चलने

इस्लामपुरात व्यापाऱ्याच्या घरावर छापा ...