लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

खेळायला जाऊ न दिल्याने राग अनावर; केजमध्ये ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन - Marathi News | Angry over not being allowed to play; 9th grade student ends life in Kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :खेळायला जाऊ न दिल्याने राग अनावर; केजमध्ये ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

धक्कादायक बाब म्हणजे एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी महिनाभरात जीवन संपवल्याने विद्यालयावर शोककळा ...

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची तब्बल २२ कोटींची फसवणूक तर महिलेला पावणेचार लाखांना गंडा - Marathi News | Senior citizen cheated of Rs 22 crores woman cheated of Rs 4.5 lakhs with the lure of investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची तब्बल २२ कोटींची फसवणूक तर महिलेला पावणेचार लाखांना गंडा

गुंतवणुकीचे आमिष दाखवून अथवा कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे ...

आधी मोबाईल जाळला, मग प्रेयसीचा जीव घेतला! भीषण हत्याकांडात प्रियकराला मरेपर्यंत कोठडी - Marathi News | First he burned her mobile phone, then he took her own life! Boyfriend who murdered his girlfriend remanded in custody till death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी मोबाईल जाळला, मग प्रेयसीचा जीव घेतला! भीषण हत्याकांडात प्रियकराला मरेपर्यंत कोठडी

मुकुंदवाडीतील त्या भीषण हत्याकांडाचा निकाल; दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून केला होता खून ...

Nashik: "सॉरी अँड आय लव्ह यू, मॉम-डॅड!", २१ वर्षीय दिव्यांग तरुणीच्या आत्महत्येनं खळबळ - Marathi News | Heartbreaking 21-Year-Old Specially-Abled Girl End Her Life Nashik; Leaves Sorry Mom-Dad Note on Her Palm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"सॉरी अँड आय लव्ह यू, मॉम-डॅड!", २१ वर्षीय दिव्यांग तरुणीच्या आत्महत्येनं खळबळ

Nashik Suicide: नाशिकमध्ये एका दिव्यांग तरुणीने उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. दीक्षा त्रिभुवन असे संबंधित तरुणीचे नाव असून ती जन्मतःच दिव्यांग होती. ...

जावयाची हत्या; अंत्ययात्रेला गेलेल्या सासऱ्यांनाही काळाने गाठले ! कार नदीत कोसळून दोघांचा मृत्यू - Marathi News | Son-in-law murdered; Time also overtook the in-laws who went to the funeral! Two die as car falls into river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जावयाची हत्या; अंत्ययात्रेला गेलेल्या सासऱ्यांनाही काळाने गाठले ! कार नदीत कोसळून दोघांचा मृत्यू

Gadchiroli : नियतीचे चक्र किती क्रूर असावे, याचा दाहक अनुभव अहेरीकरांनी २० जानेवारी रोजी घेतला. दोन दिवसांपूर्वी जेहत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून, डोळ्यातील आसवे पुसत परतणाऱ्या नातेवाईकांवर वाटेतच काळाने झडप घातली. ...

आता जोरात धमाका करा; वेपन, पैसे मी पुरवितो, घायवळने गणेशोत्सव विसर्जनादिवशी रचला कट - Marathi News | Now explode loudly I will provide the weapons and money nilesh Ghayval hatched a conspiracy on the day of Ganesh Chaturthi immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता जोरात धमाका करा; वेपन, पैसे मी पुरवितो, घायवळने गणेशोत्सव विसर्जनादिवशी रचला कट

कोथरूडमध्ये आपल्या टोळीचे वर्चस्व वाढवायचे असून हमराज चौक, शास्त्रीनगर भागात काही दिवसांत जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवितो आणि केस लागली तर बाहेर काढतो असे घायवळने सांगितले ...

Nanded: पराभूत उमेदवाराच्या घरासमोर मध्यरात्री फटाके फोडून दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Nanded: Firecrackers burst in front of the house of the defeated candidate at midnight and death threats were issued | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: पराभूत उमेदवाराच्या घरासमोर मध्यरात्री फटाके फोडून दिली जीवे मारण्याची धमकी

भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर मध्यरात्री शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाने फटाके फोडून दिली धमकी! ...

भयंकर! जेवणावरून वाद अन् रागाच्या भरात पत्नीने दातांनी तोडली पतीची जीभ; मोदीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा - Marathi News | Horrible! In a fight over food and anger, wife breaks husband's tongue with her teeth; High voltage drama in Modinagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! जेवणावरून वाद अन् रागाच्या भरात पत्नीने दातांनी तोडली पतीची जीभ; मोदीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

घरगुती वादातून संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीची जीभ चक्क दातांनी चावून तोडल्याची खळबळजनक घटना मोदीनगर भागात घडली आहे. ...