लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

धक्कादायक! लातूरमध्ये शेतीच्या तुकड्यासाठी सख्ख्या भावानेच दुसऱ्याला संपवलं अन् मृतदेह... - Marathi News | Shocking younger brother killed elder brother over land dispute in latur police arrested accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लातूरमध्ये शेतीच्या तुकड्यासाठी सख्ख्या भावानेच दुसऱ्याला संपवलं अन् मृतदेह...

गुलाब खरोसे खून प्रकरणाचा ७२ तासांत थरारक उलगडा ...

Pune Crime : पुण्यात बनावट सोने तारण घोटाळा; ७.४४ लाखांचा फटका, तिघांवर गुन्हा - Marathi News | Pune Crime Fake gold mortgage scam in Pune; Rs 7.44 lakh hit, three booked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : पुण्यात बनावट सोने तारण घोटाळा; ७.४४ लाखांचा फटका, तिघांवर गुन्हा

- दोन कर्जदारांनी तब्बल ७ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...

सैतानपणाचा कळस! लिव्ह-इन पार्टनरकडून प्रेयसीवर पाशवी अत्याचार, प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर टाकून जाळण्याचा प्रयत्न; अशी झाली होती ओळख - Marathi News | The height of satanism Live in partner brutally tortured his girlfriend tripura student tried to burn her private parts by pouring sanitizer on them in gurugram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैतानपणाचा कळस! लिव्ह-इन पार्टनरकडून प्रेयसीवर पाशवी अत्याचार, प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर टाकून जाळण्याचा प्रयत्न; अशी झाली होती ओळख

सध्या पीडित तरुणीवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. ...

'स्वप्न होतं माझं, पण हसू झालं...'; सोलापुराच्या लेकीने हातावर वेदना कोरून संपवलं आयुष्य - Marathi News | 'I had a dream, but it turned into a smile...'; Solapur girl ends life by carving pain on her hand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'स्वप्न होतं माझं, पण हसू झालं...'; सोलापुराच्या लेकीने हातावर वेदना कोरून संपवलं आयुष्य

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे एका २२ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. ...

पंजाब हादरलं! मध्यरात्री चौकीत घुसून ASI आणि होमगार्डची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | asi and home guard shot dead gurdaspur police probe terror gangster angle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंजाब हादरलं! मध्यरात्री चौकीत घुसून ASI आणि होमगार्डची गोळ्या झाडून हत्या

पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात मध्यरात्री पोलीस चौकीवर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ...

Pune Crime: ‘कुरकुरे देतो, म्हणत नेले अन् ...'; पुणे स्टेशन परिसरात चिमुकलीवर अत्याचार - Marathi News | Pune Crime Uncle gives me crackers and took me to a small child Shocking incident at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: ‘कुरकुरे देतो, म्हणत नेले अन् ...'; पुणे स्टेशन परिसरात चिमुकलीवर अत्याचार

पुणे स्टेशन परिसरात ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधम आरोपी अटकेत ...

‎'​लाल साम्राज्या'चा डोलारा कोसळला; नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता 'देवजी'ने गुडघे टेकले! ‎ - Marathi News | 'Red Empire' collapsed; supreme leader of Naxalites 'Devji', knelt down! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‎'​लाल साम्राज्या'चा डोलारा कोसळला; नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता 'देवजी'ने गुडघे टेकले! ‎

तेलंगणात केले आत्मसमर्पण ...

मिरजेत आईने दोन मुलांना २० हजारांत विकले, नवजात बालिकेच्या विक्रीचा प्रयत्न - Marathi News | In Miraj, a mother sold two children for 20 thousand, tried to sell a newborn girl | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत आईने दोन मुलांना २० हजारांत विकले, नवजात बालिकेच्या विक्रीचा प्रयत्न

याप्रकरणी संबंधित मातेसह पाचजणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...