लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

रिक्षाचालकाने गुंड साथीदारांसह प्रवाशाला लुटले; पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून दिले ढकलून - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Auto Driver and Accomplices Rob Youth, Push Him Out of Moving Rickshaw | Latest beed News at Lokmat.com

बीड :रिक्षाचालकाने गुंड साथीदारांसह प्रवाशाला लुटले; पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून दिले ढकलून

रिक्षात आधीच बसले होते गुंड, बसस्थानकाऐवजी नेलं निर्मनुष्य स्थळी; १८ वर्षांच्या तरुणाला लुटलं, थरारक घटना ...

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! डिझेल चोरण्यासाठी कोयता,रॉडसह टोळीचा हल्ला; ४ अटकेत - Marathi News | Samruddhi Expressway: 4 Arrested for Attacking Truck Driver and Attempted Diesel Theft Near Phulambri | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! डिझेल चोरण्यासाठी कोयता,रॉडसह टोळीचा हल्ला; ४ अटकेत

फुलंब्री पोलिसांची मोठी कारवाई! समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकाची लूट; आरोपींची नावे समोर ...

Video : पुण्यात कॉलेज कॅम्पसमध्ये गोंधळ; लेकीचा छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला पित्याचा चोप - Marathi News | Pune Crime Angry father beats up student who harassed his daughter online on college campus; Pune incident in discussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पुण्यात कॉलेज कॅम्पसमध्ये गोंधळ; लेकीचा छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला पित्याचा चोप

- संबंधित तरुणीला एका विद्यार्थ्याकडून गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन माध्यमातून त्रास दिला जात होता. ...

सिंचन अनुदान गैरव्यवहार प्रकरणी दोन कृषी अधिकारी निलंबित - Marathi News | pune crime two agriculture officers suspended in irrigation subsidy scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंचन अनुदान गैरव्यवहार प्रकरणी दोन कृषी अधिकारी निलंबित

- अनुदानापोटी दोन कोटी ८६ लाखांची बचत : १५ बनावट अर्जदारांकडून केले पाच लाख ८८ हजार वसूल ...

६ महिन्यांपूर्वी संसार थाटला, ७ दिवसांपूर्वी घरी परतले अन् एका रात्रीत सर्व संपलं! 'त्या' दोघांसोबत काय घडलं? - Marathi News | They got married 6 months ago, returned home 7 days ago, and it all ended in one night! What happened to 'those' two? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६ महिन्यांपूर्वी संसार थाटला, ७ दिवसांपूर्वी घरी परतले अन् एका रात्रीत सर्व संपलं! 'त्या' दोघांसोबत काय घडलं?

गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एका प्रेमी युगुलाच्या प्रेमप्रकरणाचा शेवट अत्यंत भीषण झाला आहे. ...

धक्कादायक! दहावीच्या ८ विद्यार्थ्यांविरोधात पॉक्सो गुन्हा दाखल; अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप - Marathi News | In Nashik POCSO case registered against 8 class 10th students; Allegation of unnatural torture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! दहावीच्या ८ विद्यार्थ्यांविरोधात पॉक्सो गुन्हा दाखल; अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप

पीडितांच्या जबाबानुसार मागील ६ ते ७ महिन्यापासून त्यांच्यासोबत असे प्रकार सुरू होते. ...

पोर्शे अपघात प्रकरण: डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन  - Marathi News | Pune Crime News Porsche accident case Dr. Ajay Taware granted conditional bail by Supreme Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे अपघात प्रकरण: डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन 

- डॉ. तावरेने जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२५ मध्ये फेटाळला होता. ...

लग्नाच्या भूलथापांना अल्पवयीन मुली ‘बळी’,  अद्याप ९७ मुलींचा शोध सुरु - Marathi News | Minor girls 'victims' of marriage scams, search for 97 girls still underway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लग्नाच्या भूलथापांना अल्पवयीन मुली ‘बळी’,  अद्याप ९७ मुलींचा शोध सुरु

गेल्या आठवड्यात १३ वर्षीय दोन मुलींनी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राच्या सांगण्यावरून घर सोडले. ...