cricket off the field latest news FOLLOW Cricket off the field, Latest Marathi News क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड Read More
जाणून घ्या क्रिकेटरच्या प्रेमाची खास गोष्ट ...
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ...
आकाश १४ चेंडूत ५० धावांवर नाबाद राहिला आणि त्याच्या खेळीमुळे मेघालयने ६ बाद ६२८ धावांवर डाव घोषित केला. ...
Rishabh Pant Injured: दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या सामन्यादरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाली. ...
आठ जणांमध्ये चुरस ...
क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिने दरमहा १० लाख रुपये पोटगी मिळावी अशी मागणी केली. याबाबत न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली आहे. ...
सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे महिला क्रिकेटरला त्या निवडकर्त्यानं पिरियड्सबद्दल विचारलं अन्... ...
Axar Patel Equals Virat Kohli, Chris Gayle: भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने विराट कोहली आणि ख्रिस गेलच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी साधली. ...