११ एप्रिल २०२० रोजी मानस गोडबोले हा फूड डिलिव्हरी बॉय मरिन लाइन्स येथून अन्नपदार्थांची डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना त्याच्या दुचाकीने रस्ता ओलांडत असलेल्या पाळीव श्वानाला धडक दिली. या अपघातात दोघेही जखमी झाले. ...
पोलिसांनी बळजबरीने खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप, कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागला... आदिवासी तरुण, त्याच्या वकिलाने ठोकला हजारो कोटींचा दावा ...
एकनाथ शिंदे गटातील खासगी सचिवांना आणि कार्यकर्त्यांना तसेच ज्यांना कोणतेही पद देण्यात आलेले नाही, मात्र शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत त्यांना सरकारी तिजोरीतून खर्च करून सुरक्षा पुरविण्यात येत आहे. ...
बीडीडी पुनर्विकास योजनेत निवासी व अनिवासी भाडेकरूंना लाभ देताना दुजाभाव करण्यात आल्याने बीडीडी चाळ दुकानदार संघ व अन्य काही गाळेधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...