लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

जामीन मंजूर हाेऊनही ताे सात वर्षे तुरुंगात राहिला; अटीची पूर्तता न करणे पडले महागात - Marathi News | Despite being granted bail, he remained in prison for seven years; Non-compliance was costly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामीन मंजूर हाेऊनही ताे सात वर्षे तुरुंगात राहिला; अटीची पूर्तता न करणे पडले महागात

थापा याला दरोडा घालण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली होती.... ...

बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणात आमदार गोपाळ कांडा निर्दोष, ११ वर्षानंतर निकाल - Marathi News | Delhi court acquits ex-Haryana minister Gopal Kanda in 2012 airhostess Geetika Sharma suicide case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणात आमदार गोपाळ कांडा निर्दोष, ११ वर्षानंतर निकाल

Airhostess Geetika Sharma Case: या प्रकरणात गोपाल कांडा व्यतिरिक्त अरुणा चड्डा यांचीही कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. ...

पाकिस्तान कोर्टात पुरावे म्हणून सादर केली गेली 14 माकडं, एक झालं फरार अन् मग... - Marathi News | When 14 monkeys were presented as evidence in a Pakistan court, one escaped Read then What Happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान कोर्टात पुरावे म्हणून सादर केली गेली 14 माकडं, एक झालं फरार अन् मग...

पाकिस्तानात माकडांना चोरी करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते...! ...

बलात्कारविरोधी कायद्याचा महिला करताहेत गैरवापर; उत्तराखंड उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | Misuse of anti-rape laws by women; Observation of Uttarakhand High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारविरोधी कायद्याचा महिला करताहेत गैरवापर; उत्तराखंड उच्च न्यायालयाचे निरीक्षण

सध्या पुरुष जोडीदाराशी मतभेद झाले की महिला बलात्काऱ्याला शिक्षा देणाऱ्या कायद्याचा शस्त्र म्हणून गैरवापर करत असल्याचे उत्तराखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवायला हवं? काय सांगतो लोकांचा मूड? सर्व्हेतून मोठा खुलासा! - Marathi News | Should Seema Haider be sent back to Pakistan What tells the mood of the people know about latest survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवायला हवं? काय सांगतो लोकांचा मूड? सर्व्हेतून मोठा खुलासा!

Seema Haider : सीमाबद्दल लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे...! ...

विनयभंगातील आरोपीस तीन वर्षांचा कारावास  - Marathi News | Three years imprisonment for molestation accused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विनयभंगातील आरोपीस तीन वर्षांचा कारावास 

सिरसो येथील रहिवासी मयूर दिलीप गिरी वय २५ वर्ष याने मुर्तीजापुर तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. ...

Court: सहमतीने ठेवले शरीरसंबंध, मग दाखल केला बलात्काराचा गुन्हा, आता कोर्टाने दिला असा निकाल - Marathi News | Court: Consensual intercourse, then a case of rape was filed, now the court gave the verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहमतीने ठेवले शरीरसंबंध, मग दाखल केला बलात्काराचा गुन्हा, आता कोर्टाने दिला असा निकाल

Court: यासंदर्भात टिप्पणी करताना कोर्टाने सांगितले की, मतभेद झाल्यानंतर किंवा अन्य कारणांनी महिला आपल्या पुरुष साथीदाराविरोधात कायद्याचा धडाक्याने गैरवापर करत आहेत. ...

Solapur: कोर्टात केस असतानाही जागेचा व्यवहार केला! तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Solapur: Even when there is a case in court, the land was traded! A case has been registered against three | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोर्टात केस असतानाही जागेचा व्यवहार केला! तिघांवर गुन्हा दाखल

Solapur Crime News: दिवाणी न्यायालयात जागेबाबतचा दावा प्रलंबित असतानाही फिर्यादीसोबत विक्रीचा व्यवहार केला. शिवाय बदल्यात इसारा पोटी घेतलेले २५ लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...