लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

सासरी काही तासांतही होऊ शकतो महिलेचा छळ - कोर्ट - Marathi News | In-laws can harass a woman in a few hours - Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरी काही तासांतही होऊ शकतो महिलेचा छळ - कोर्ट

पती, सासरच्यांविरुद्धचे क्रुरतेचे आरोप कायम; सासरी राहण्याच्या दिवसांची तरतूद नाही ...

विवाहबाह्य संबंध ‘शिक्षापात्र गुन्हा’ असावा का? - Marathi News | Should extramarital affairs be a punishable offence? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विवाहबाह्य संबंध ‘शिक्षापात्र गुन्हा’ असावा का?

विवाहबाह्य संबंध घटस्फोटाचे कारण ठरू शकते; पण दंडनीय अपराध ठरावा याचे कायदेशीर व तार्किक उत्तर ‘विवाह ‘पवित्र’ आहे’ हे असू शकते का ? ...

भूमिपूत्रांना खासगी नोकऱ्यांत ७५ टक्के आरक्षण घटनाबाह्य; हरयाणाचा निर्णय पंजाब व हरयाणा हायकोर्टाने केला रद्द - Marathi News | 75 percent reservation for local people in private jobs unconstitutional; Haryana's decision was canceled by the Punjab and Haryana High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूमिपूत्रांना खासगी नोकऱ्यांत ७५ टक्के आरक्षण घटनाबाह्य; हरयाणाचा निर्णय पंजाब व हरयाणा हायकोर्टाने केला रद्द

या कायद्याच्या विरोधात काही याचिका दाखल झाल्या होत्या. ...

फौजदारी खटला शीघ्र गतीने चालविण्याचे खंडपीठाचे निर्देश - Marathi News | Aurangabad Bench direction for speedy trial of criminal case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फौजदारी खटला शीघ्र गतीने चालविण्याचे खंडपीठाचे निर्देश

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलिस ठाण्यांतर्गत निखिल ऊर्फ आतिश रामदास हाके याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता. ...

खासगी नोकऱ्यांमधील ७५ टक्के आरक्षण कोर्टानं ठरवलं रद्द, या राज्य सरकारला मोठा धक्का - Marathi News | The court decided to cancel 75 percent reservation in private jobs, a big blow to the Haryana government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी नोकऱ्यांमधील ७५ टक्के आरक्षण कोर्टानं ठरवलं रद्द, या राज्य सरकारला मोठा धक्का

Reservation : गेल्या काही दिवसांपासून देशभरात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. दरम्यान, हरियाणामधील मनोहरलाल खट्टर सरकराला हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षणाची तरतूद पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने रद्द केली आहे. ...

हायकोर्टाचा आदेश पाळलाच नाही; जात पडताळणी समितीला दणका - Marathi News | The order of the HC was not followed; A blow to the caste verification committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा आदेश पाळलाच नाही; जात पडताळणी समितीला दणका

एसटी वैधतेचा दावा नामंजूर करण्याचा निर्णय रद्द ...

Pune: पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी पतीची, दरमहा पोटगी देण्याचे आदेश - Marathi News | Husband's responsibility to maintain wife, ordered to pay monthly alimony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी पतीची, दरमहा पोटगी देण्याचे आदेश

अंतरिम पोटगीचा अर्ज फेटाळण्याची त्याने मागणी केली... ...

अभिनेता अनिकेत विश्वासरावला दिलासा; उच्च न्यायालयाने गुन्हा केला रद्द - Marathi News | Relief for actor Aniket Vishwasrao; The High Court quashed the case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता अनिकेत विश्वासरावला दिलासा; उच्च न्यायालयाने गुन्हा केला रद्द

अनिकेतची पत्नी व मराठी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने अनिकेत व त्याच्या आई-वडिलांविरोधात मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे केली. ...