आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Karnataka High Court: कर्नाटक हायकोर्टामध्ये एका खटल्याची सुनावणी सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार काही कुरापतखोरांनी झूम मिटिंग प्लॅटफॉर्मवर लॉगइन केलं आणि कोर्टात सुनावणी सुरू असताना आक्षेपार्ह व्हिडी ...
Bhide Wada : तब्बल १३ वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर हा मार्ग सुकर झाला आणि साेमवारी (दि. ४) रात्री माेठ्या पाेलिस बंदाेबस्तात भिडेवाड्याचा ताबा महापालिकेने घेतला आहे. ...
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून देशातील अनेक राज्यात त्याने अनेक लोकांना ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून कोट्यावधी रुपयांना फसवलेले आहे. ...