मनपा आयुक्त म्हणून डॉ. निपुण विनायक हे जेव्हा शहारात आले, तेव्हा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून औरंगाबादकर त्यांना ओळखत होते. शहरात धडाडीने ते कामे करतील आणि औरंगाबादचा विकास होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती; परंतु मनपात येणाऱ्या दलालांवर कारवाई कर ...
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना गुरुवारी दुपारी नागरिकांनी त्यांच्या दालनापासून तर पार्किंगपर्यंत गराडा घालून तक्रारी मांडल्या. आयुक्त पालिकेत येत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडतो आहे. सर...तुम्ही रोज अभ्यागतांच्या भेटीसाठी मनपात येणार काय? असा ...
कोणतीही व्यक्ती ही उपजत गुन्हेगार नसतेच, परिस्थितीवश ती गुन्हेगारीकडे वळते हे तसे सर्वमान्य सत्य. अर्थात, म्हणून संबंधिताच्या कृत्याचे समर्थनही करता येऊ नये. ...
कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या वाहकाकडून कंत्राटदार गणवेशाचे अतिरिक्त तीन हजार रु पये घेत असून अशा प्रकारे त्याने ३६ लाख रु पयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. ...
गुळुंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या मागील सदस्य मंडळ व ग्रामसेवक यांनी अंगणवाडी, स्मशानभूमी, व्यायामशाळा या मूलभूत विकासकामांसाठी विविध शासकीय योजनांतून आलेला पैसा किरकोळीत खर्च करण्याचा पराक्रम केला आहे. ...
आदित्य पाटलांसह तिघांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी फेटाळून लावत अपहाराचा गुन्हा रद्द करणे योग्य होणार नसल्याचे म्हटले आहे. ...
प्रथम गुप्ततेचा करार असल्याचे जाहीर करणे आणि आता अनिल अंबानींची या करारातील दलाली जाहीर होणे या दोन्ही प्रकारांमुळे मोदी सरकारचे तोंड दोन वेळा फुटले आहे. या पापावर पांघरूण घालायला कोण पुढे येतो ते देशाला पाहायचे आहे. ...