गौण खनिजाचे उत्खनन करुन डंपरद्वारे वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन व तडजोडी अंती ४० हजार रुपये हप्ता ठरल्याप्रकरणी मालेगाव येथील तहसिलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. ...
आता भारतीय लोक स्विस बँकांत नव्हे, तर आशियाई देशांत पैसे जमा करण्याला प्राधान्य देत असून, हाँगकाँग, सिंगापूर, मकाऊ, मलेशियासारख्या देशांतील बँकांत ५३ टक्के काळा पैसा ठेवला आहे. ...
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांना जेरबंद केले असून यापैकी एक मालक हा बोईसर येथील एका आमदाराचा भाऊ असल् ...
नागपूर : विविध सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविणा-या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कागदपत्रांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिले. ...
कोंढाणे धरण प्रकल्पाच्या कथित घोटाळ्यामध्ये गुंतलेल्या वरिष्ठ अधिकाºयांपासून मंत्र्यापर्यंतची साखळी, आरोपपत्रामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ठाणे न्यायालयात सोमवारी दाखल झालेल्या आरोपपत्रामध्ये, सर्वच आरोपींवर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्या ...
जे आमदार-खासदार अल्पावधील भरघोस संपत्ती करतात, तेच पुन्हा निवडणुकीत जिंकतात, असे गेल्या २५-३० वर्षांच्या अनुभवावरून स्पष्ट दिसते, असे मार्मिक निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदविले. धनशक्ती व गुन्हेगारीपासून राजकारणाची फारकत करण्याची गरज न्य ...
रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरणाच्या उभारणीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) विशेष चौकशी पथकाने ठाणे न्यायालयात तीन हजार पानांचे आरोपपत्र सोमवारी दाखल केले. प्रकल्पाच्या कंत्राटदारासह कोकण पाटबंधारे ...