बेकायदा खाणीचा भ्रष्टाचार कसा चालतो, याचा अनुभव इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा यांना स्वत:लाच आला. कृष्णा यांनी एका ट्रकवर हेल्पर असल्याचे भासवले होते ...
गोवा विधानसभेचे विरोधीपक्षनेते बाबू ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांनी आपली संपत्ती गोवा लोकायुक्तापासून लपविली असल्याचा दावा भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून करण्यात आला आहे. ...
मेळघाटातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत विविध उपयोजना राबविल्या जात असताना धारणी येथील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकाने लाखोंचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. ...
तीन दिवस निवृत्तीला शिल्लक असताना एका अधिका-याकडे तब्बल ५०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाने समोर आणली असून, त्याने वॉशिंग मशिनमध्ये १९ कोटींचे दागिने ठेवल्याचे आढळून आले आहे. ...
बेकायदा काम करणा-यांचे पोलिसांसोबत असलेले लागेबांधे पुन्हा एकदा समोर आले आहेत. अंबरनाथमधील एका भंगार विक्रेत्याकडून लाच घेताना अंबरनाथ पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली ...