बिटकाईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुूंतकवणुक योजनेत गेन बिटकॉईन कंपनीमध्ये १ बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटकॉईन आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणुक करण्यात आली आहे. ...
व्यायामशाळासाठी मंजूर झालेले तीन लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यावर टाकण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे व शिपाई शेख फईमोद्दिन याला आज दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. ...
सोसायटीच्या बाहेर असलेल्या झाडांची मुळे आत आल्याने झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना कल्याणीनगर येथील महापालिकेच्या उद्यान निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. ...
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर रक्कम अदा करण्यासाठी मेनन यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. ...
गेल्या आठवड्यात मंत्रालयामधील उघडकीस आलेल्या उंदीर घोटाळ्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात होणारा चहा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या माहितीनुसार हा घोटाळा उघडकीस आणला ...
चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. ...