लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

बीडमध्ये खुरपुडेबार्इंचा पोलिसांबरोबर लपंडाव ! - Marathi News | Khadapudebaiyara police hide in Beed! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये खुरपुडेबार्इंचा पोलिसांबरोबर लपंडाव !

व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. ...

प्रशिक्षकाच्या मानधनासाठी लाच स्वीकारणारा मुख्याध्यापक अटकेत - Marathi News | The mastermind of the bribe acceptance bribe for the coach's honor | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्रशिक्षकाच्या मानधनासाठी लाच स्वीकारणारा मुख्याध्यापक अटकेत

 कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक  विजयकुमार केंद्रे याला पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना आज दुपारी रंगेहाथ पकडले. ...

डांबराचा काळा धंदा जोरात! - Marathi News |  Blacksmith's business is loud! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डांबराचा काळा धंदा जोरात!

रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबराची चोरी आणि त्यामध्ये मार्बलच्या चुºयाची भेसळ करणारी टोळी सक्रिय असून, ठाणे पोलिसांनी या प्रकरणी एका ट्रकचालकास अटक केली. कळवा येथे गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ...

ग्रामविकास लाच घेण्यात टॉपवर - Marathi News |  Top of the village development bribe | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामविकास लाच घेण्यात टॉपवर

वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत एसीबीच्या पथकाने दणकेबाज एकूण २० कारवाया करून २८ आरोपींना पकडले. ...

सुनील केदारांसह इतरांविरुद्धचा खटला तातडीने निकाली काढा - Marathi News | Immediately dispose off the case against Sunil Kedar and others | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदारांसह इतरांविरुद्धचा खटला तातडीने निकाली काढा

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदार आणि अन्य आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी-१ न्यायालयात १६ वर्षांपासून फौजदारी खटला प्रलंबित आहे. मुंबई उच्च न ...

दीपक कोचर यांच्या कंपनीला मॉरिशसमधून मिळाला पैसा, प्राप्तिकर विभाग घेणार माहिती - Marathi News | Deepak Kochhar's company will get money from the Mauritius, the income tax department will take the information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दीपक कोचर यांच्या कंपनीला मॉरिशसमधून मिळाला पैसा, प्राप्तिकर विभाग घेणार माहिती

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या वादग्रस्त नूपॉवर रिन्यूएबल्स कंपनीत मॉरिशसमधील फर्स्ट लँड होल्डिंग या कंपनीने ३२५ कोटी रुपये गुंतविल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्राप्तिकर खाते मॉरिशसशी संपर्क साधून तपशील मागव ...

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढल्या - Marathi News | Difficulties have increased to former Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढल्या

राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप असणारे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारने घोटाळ्याचा सखोल तपास करण्यासाठी व प्रकरणाचा तातडीने सोक्षमोक्ष लावण्यास ...

बिटकॉईनद्वारे करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांना अटक - Marathi News | Eight people arrested for bitcoin fraud of crores rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिटकॉईनद्वारे करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांना अटक

बिटकाईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुूंतकवणुक योजनेत गेन बिटकॉईन कंपनीमध्ये १ बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटकॉईन आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणुक करण्यात आली आहे. ...