लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
BREAKING: 'सीरम इंस्टिट्यूट'ला सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाली, किंमतही केली जाहीर - Marathi News | serum Institute of India has received purchase order from Government of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: 'सीरम इंस्टिट्यूट'ला सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाली, किंमतही केली जाहीर

पुण्याच्या 'सीरम इंस्टिट्यूट'ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाली ...

'मेडिकल'च्या कोरोना वार्डमध्ये शिरला चोर; पीपीई किट घालून मोबाईल केले लंपास - Marathi News | Thief in Corona ward of 'Medical'; Mobile robbery with PPE kit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मेडिकल'च्या कोरोना वार्डमध्ये शिरला चोर; पीपीई किट घालून मोबाईल केले लंपास

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुगणावर उपचार सुरू आहेत. ...

coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या ५० हजारांपार, राज्यात अद्याप ५३ हजार अॅक्टिव्ह रुग्ण - Marathi News | coronavirus: Total 50 thousand Corona Patient Death in Maharashtra, there are still 52,960 active patients in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या ५० हजारांपार, राज्यात अद्याप ५३ हजार अॅक्टिव्ह रुग्ण

coronavirus News : राज्यातील कोरोनाच्या फैलावाचा आकडा आता बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र असे असले तरी अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. ...

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; शनिवारी अवघ्या ३७१ रुग्णांची नोंद  - Marathi News | coronavirus: Large reduction in the number of corona Patient's in Thane district; Only 371 patients were registered on Saturday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; शनिवारी अवघ्या ३७१ रुग्णांची नोंद 

coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यात अन्य काही दिवसांच्या कालावधीच्या तुलनेत शनिवारी रुग्ण संख्या घटली आहे गेल्या २४ तासात कोरोनाचे  ३७१ रुग्ण आढळले आहेत. ...

२० जानेवारीपर्यंत ५० % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार - उदय सामंत  - Marathi News | The idea of starting colleges with 50% attendance till January 20 - Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० जानेवारीपर्यंत ५० % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार - उदय सामंत 

Uday Samant : प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे या आणि इयर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला.  ...

मीरा भाईंदर पालिकेने केला कोरोना लसीकरणाचा सराव  - Marathi News | Mira Bhayander Municipality practiced corona vaccination | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर पालिकेने केला कोरोना लसीकरणाचा सराव 

CoronaVirus Marathi News and Live Updates: लसीकरणाच्या सरावासाठी ९ संस्थाची निवड करण्यात आली होती. ...

कोरोना लसीकरणासाठी महापालिकेमार्फत रंगीत तालीम - Marathi News | training by the municipality for corona vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना लसीकरणासाठी महापालिकेमार्फत रंगीत तालीम

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीकरण केंद्रात 'ड्राय रन' मोहिमेचा आरंभ महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी झाला. ...

वसई पूर्वेतील कोविड सेंटरमध्ये झाली लसीकरणची यशस्वी "ड्राय रन" - Marathi News | Successful "dry run" of vaccination at covid Center in Vasai East | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई पूर्वेतील कोविड सेंटरमध्ये झाली लसीकरणची यशस्वी "ड्राय रन"

CoronaVirus Marathi News and Live Updates: वसई विरार महानगरपालिकेने लसीकरणासाठी रंगीत तालीम म्हणून पालिका विभागातील एकूण 25 लाभार्थी तयार करून त्यांना ड्राय रनचा संदेश पाठविला होता. ...