लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाच्या पहिल्या लसीसाठी तब्बल 4 तासांची प्रतीक्षा; सर्व्हर डाऊन झाल्याने लस घेणाऱ्यांची रखडली नोंद  - Marathi News | Waiting 4 hours for the first corona vaccine; due to server down in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाच्या पहिल्या लसीसाठी तब्बल 4 तासांची प्रतीक्षा; सर्व्हर डाऊन झाल्याने लस घेणाऱ्यांची रखडली नोंद 

CoronaVirus Marathi News and Live Updates: लस घेण्यासाठी 25 वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हजर होते. मात्र ही वेळ बदलून सकाळी साडेदहा वाजता लसीकरण सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. ...

कूपर हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहिमेला दिमाखात सुरवात - Marathi News | Vaccination campaign at Cooper Hospital begins in mind | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कूपर हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहिमेला दिमाखात सुरवात

लसीकरणाच्याआधी या केंद्राच्या बाहेर नोंदणी करून त्यांना टोकन देण्यात येत होते. ...

Corona vaccine: मेरा नंबर कब आयेगा?; केईएममध्ये प्रतीक्षा कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक - Marathi News | When will my number come ?; The hustle and bustle among the staff sitting in the waiting room at KEM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine: मेरा नंबर कब आयेगा?; केईएममध्ये प्रतीक्षा कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

के एम रुग्णालयात लसीचा पहिला डोस रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ मिलिंद नाडकर यांनी घेतला आहे. ...

'राज्यासह देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात, मग आता तरी...'; मनसेची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | MNS MLA Raju Patil has demanded to start local for common people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यासह देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात, मग आता तरी...'; मनसेची उद्धव ठाकरेंकडे मागणी

महाराष्ट्रात मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. ...

ठाणे, पालघर, रायगड जिल्हावासीयांना खुशखबर  - Marathi News | Good news to Thane, Palghar, Raigad district residents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, पालघर, रायगड जिल्हावासीयांना खुशखबर 

Corona Vaccine: तिन्ही जिल्ह्यांसाठी एक लाख कोरोनाच्या लसी प्राप्त  ...

'या' व्यक्तींना लस मिळणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य - Marathi News | Maharashtra health minister clarifies how corona vaccination program will work and who wont get vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' व्यक्तींना लस मिळणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं कसा असेल लसीकरणाचा कार्यक्रम ...

Corona Vaccine: गणपती बाप्पा मोरया! कोरोना लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल; महानगरपालिकेने केले स्वागत - Marathi News | Corona Vaccine: Ganpati Bappa Morya! First stock of corona vaccine arrives in Mumbai; Welcome by the Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine: गणपती बाप्पा मोरया! कोरोना लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल; महानगरपालिकेने केले स्वागत

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. ...

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू संंख्येत घट, अवघ्या २८९ रुग्णांसह पाच मृत्यू  - Marathi News | coronavirus: Coronavirus death toll in Thane district decreases, with only 289 patients and five deaths | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू संंख्येत घट, अवघ्या २८९ रुग्णांसह पाच मृत्यू 

coronavirus: ठाणे जिल्ह्यात सोमवारी अवघे २८९ कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात दोन लाख ४७ हजार ४०२ रुग्ण झाले आहेत. तर, आज फक्त पाच रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३३ झाली आहे.  ...