Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नायर रुग्णालयात लसीकरण केंद्राबाहेर प्रतीक्षा कक्ष तयार केला असून येथे बसून अनेक जण आपला नोंदणी क्रमांक पुकारण्याची वाट पाहत बसले होते. अन्य कर्मचारी-अधिकारी आणि डॉक्टरांना फिजिकल डिन्स्टसिंग पाळून कक्षाच्या गेटजवळ रांगेत उभे करण्यात आले होते. ...
यावेळी डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष. डॉ. विजय पाटील यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असून लसीकरणाची जी प्रकिया सुरू झाली आहे ती देशाला आणि जगाला एक मार्ग दाखविण्याची प्रक्रिया ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. ...
मुंबईत ६६०, मुंबई उपनगरात १२६६ कर्मचाऱ्यांचे म्हणजेच एकूण १ हजार ९२६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल पुण्यात १ हजार ७९५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. राज्यात वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १६७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. ...