Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News विना अनुमती विवाह समारंभ आयोजनाला परवानगी दिल्या प्रकरणी सोमवारी नरेंद्र नगर येथील तुकाराम सभागृहाचे संचालक व विवाह समारंभ आयोजक यांना मनपाच्या उपद्रव शोध पथकाने प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारला. ...
Nagpur News देशातील पगारदारवर्गाला नेहमीच विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे त्यांची परिस्थिती आता अधिकच गंभीर झाली आहे. ते आर्थिक संकटात जगत आहेत. ...
Mumbai local : मुंबईत १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांत रुग्णसंख्येत पुन्हा वाढ दिसून येत आहे. ...
CoronaVirus News : जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून येऊ लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत बाधितांच्या संख्येत चढउतार कायम होता. ...
Mumbai Local Train : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत (Corona) वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईच्या लोकलसंदर्भात पुन्हा एकदा महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ...
Nagpur News गेल्या काही दिवसात विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, यवतमाळ व नागपूर या प्रमुख शहरांत वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अमरावतीत तर रविवारी ३९९ पॉझिटिव्ह निघाले असून तिघांचा मृत्यू झाला. ...